• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, April 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात “फेसा”चे उद्घाटन;विद्यार्थ्यांच्या पोस्टर आणि मॉडेल प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Terna Vruttant by Terna Vruttant
October 11, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
FESA Terna Engineering college
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“फेसा” फर्स्ट इयर स्टुडन्ट इंजिनिअरिंग असोसिएशन अर्थात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विद्यार्थी संघटनेचे नुकतेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्घाटन करण्यात आले.(FESA Terna Engineering college)

“फेसा”च्या माध्यमातून वर्षभरात विविध ऍक्टिव्हिटीज चे आयोजन केले जाते. प्रथम वर्ष अभियांत्रिकी च्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणांच्या आधारावर त्यांची मुलाखत घेऊन “फेसा”च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. आणि या फर्स्ट इयर इंजीनियरिंग असोसिएशनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा विभाग प्रमुख डॉ.उषा वडणे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख डॉ.डी.डी.दाते, डॉ.पी.एस. कोल्हे, प्रा.ए झेड पटेल, प्रा.पी एम पवार, डॉ. प्रीती माने, प्रा. डी.एच. निंबाळकर, प्रा. सुनीता गुंजाळ, संजय मैंदर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Related posts

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026

यावेळी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे म्हणाल्या की “फेसा”चे उद्घाटन करताना दरवर्षी वेगळा अनुभव येतो. परंतु यावर्षीच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देत अल्पकाळामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने “फेसा”चे संघटन करून या माध्यमातून पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशन करून स्वतःमध्ये असलेल्या बुद्धिमत्तेची आपल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चुणूक दाखवलेली आहे. या गोष्टीचा आम्हाला नक्कीच अभिमान आणि विद्यार्थ्यांचे कौतुक वाटते.आणि विद्यार्थी आपले हेच कौशल्याचे सातत्यपूर्ण चार वर्ष ठेवतील. अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, यावर्षी शिक्षक दिन ते अभियंता दिन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर करून इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुद्धा स्वतःकडे लक्ष वेधून घेतले. या प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांचे समाजामध्ये सुद्धा खूप ठिकाणी कौतुक झाले. याचाच परिपाठ म्हणून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने आपली प्रोजेक्ट आणि मॉडेल प्रेझेंट केले आहेत. यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी ए आय वर खूप चांगले प्रोजेक्ट सादर करून अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपण मागे नाहीत हे दाखवून दिले. कौशल्यावर आधारित महाविद्यालयामध्ये असलेल्या विविध कोर्सेसचा या विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. जेणेकरून सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना तात्काळ मोठ्या पॅकेजच्या संधी सहज मिळू शकतील.

यावेळी प्राचार्य डॉ. माने यांनी आवर्जून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटीशी संलग्नित असून दिवाळीनंतर याचे कोर्सेस सुरू होत आहेत.ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद केले.आणि याचाही विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी तेरणा रेडिओचे संजय मैंदर्गी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत कु. श्वेता माने आणि टीम यांनी म्हटले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रोजेक्ट आणि मॉडेल प्रेझेंटेशन ला परीक्षक म्हणून लाभलेले डॉ. पी. एच. जैन, प्रा. ए.डी बोरकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, प्रा. रोहिणी बोंडगे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. ही पोस्टर प्रेझेंटेशन साठी प्रथम वर्ष विभागाचे प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.एम व्ही जोशी, प्रा. डी.डी मुंडे, प्रा. वर्षा पाटील, प्रा. आरती शिंदे,सतीश नेप्ते, प्रद्युम्न वाघमोडे व दिगंबर जाधव यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

“अक्षरवेल” महिला साहित्य मंडळाने केली पूरग्रस्त शाळकरी मुलांना मदत

Next Post

‘तारा’ प्रकल्पाला गती, ‘ग्रँट थॉर्टन’चे पथक स्थळ पाहणीसाठी दाखल;आमदार पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप

Next Post
TARA Project Dharashiv

‘तारा’ प्रकल्पाला गती, 'ग्रँट थॉर्टन'चे पथक स्थळ पाहणीसाठी दाखल;आमदार पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Collector, SP take review for ganeshotsav

धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी; कलेक्टर, एसपिंनी घेतला आढावा

8 months ago
local body election maharashtra 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच घ्या – सर्वोच्च न्यायालय

8 months ago
pratap sarnaik in meeting with shardiya navratrotsav

नवरात्र महोत्सव सुरक्षित,सुरळीतपणे पार पाडा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

7 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

शेतकऱ्यांच्या मदतनिधीतून कर्जवसुली करू नका, आ. पाटील यांच्या सूचनेनंतर बँकेचे पत्र

7 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!
  • धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड
  • धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.