• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका

Terna Vruttant by Terna Vruttant
June 9, 2025
in मुख्य बातम्या, महाराष्ट्र
0
“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. या घटनेनंतर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून सर्व लोकल गाड्यांना ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्यात येतील असं सांगण्यात आलं. या निर्णयाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. 

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, “लोकलला दरवाजे बसवले तर लोक गुदमरुन मरतील. किती गर्दी असते त्याची तुम्हाला कल्पना आहे का..?”

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

“आपल्याकडे बाहेरुन येणारे लोंढे आहेत त्यामुळे रेल्वे व्यवस्था कोलमडली आहे. रेल्वेचा, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत, वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, कोण जातंय तुम्हाला माहिती नाही”, असं देखील राज ठाकरे म्हणाले. 

Previous Post

सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

Next Post

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

Next Post
अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

uttarakhand cloudburst rescue

उत्तराखंडच्या महाप्रलयात अडकलेले पुण्यातील 24 जण सुखरुप

12 months ago
जरांगे पुन्हा का आले, त्यांनाचा विचारा”, राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांवर फोडलं खापर

जरांगे पुन्हा का आले, त्यांनाचा विचारा”, राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांवर फोडलं खापर

11 months ago
Cabinet Sub-Committee on Maratha Reservation

मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील

11 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

शेतकऱ्यांच्या मदतनिधीतून कर्जवसुली करू नका, आ. पाटील यांच्या सूचनेनंतर बँकेचे पत्र

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.