• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, September 5, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

अल्बानियाने बनवला जगातला पहिला AI मंत्री; आता मंत्र्यांची खुर्च्या आल्या धोक्यात

Terna Vruttant by Terna Vruttant
September 13, 2025
in BREAKING NEWS, तंत्रज्ञान, देश-विदेश
0
अल्बानियाने बनवला जगातला पहिला AI मंत्री; आता मंत्र्यांची खुर्च्या आल्या धोक्यात
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जगभरात सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात AI वापराबद्दल अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नवे AI चॅटबॉट, त्याच्या आधुनिक आवृत्त्या मार्केटमध्ये येत आहेत. यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येत असल्याची ओरड देखील सुरू आहे. या AI मुळं सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच आता या AI मुळं मंत्र्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. अल्बानिया या देशानं जगातील सर्वात पहिला AI मंत्री नियुक्त केला आहे.(first AI minister in the world) मंत्री डिएला या एआय मंत्र्याचं काम हे सार्वजनिक खर्चातील भ्रष्टाचार कमी करणं आणि पारदर्शकता आणणं आहे. याबाबतची घोषणा अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी केली. आता इथून पुढं अल्बानियाच्या सर्व सार्वजनिक टेंडर, खासगी कंत्राटं आणि सरकारी उपक्रम याच्यावर डिएलाची बारीक नजर असणार आहे.

डिएला ही एक कॅबिनेट मंत्री असणार आहे

अल्बानियन भाषेत डिएलाचा अर्थ हा सूर्य असा होतो. ही डिएला ही एक कॅबिनेट मंत्री असणार आहे. ती वैयक्तिकरित्या नाही मात्र व्हर्च्युअली एआयच्या स्वरूपात उपस्थित असणार आहे. यापूर्वी अल्बानियाच्या सरकारनं जानेवारी २०२५ मध्ये इ अल्बाननिया हा व्हॉईस असिस्टंट प्लॅटफॉर्म लाँच केला होता. पूर्वी डिएला ही नागरिकांना सरकारच्या सेवांबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली होती. तेव्हापासून या एआय बॉटनं ३६ हजार डिजीटल डॉक्युमेंट प्रोसेस केले आहेत. त्याद्वारे १ हजार सेवा नागरिकांना पुरवल्या आहेत.

Related posts

Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026
Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

May 18, 2026

आता याच डिएलाला मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. डिएला ही जगातील पहिली एआय मिनिस्टर आहे. तिच्याकडे आता सरकारी कंत्राटांसदर्भातील निर्णय घेण्याची घेण्याची जबाबदारी असणार आहे. रामा यांनी सांगितलं की अल्बेनियामधील प्रत्येक सार्वजनिक टेंडर हे डिएलाच्या नजरेखालून जाणार आहे. त्यामुळं ते १०० टक्के भ्रष्टाचार मुक्त असेल. यामुळं निधींच पारदर्शकपणे वाटप होणार आहे. हा निर्णय अल्बेनियामधील वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या समस्येनंतर घेण्यात आला आहे.

Previous Post

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान: लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

Next Post

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत ‘MahaSTRIDE’ प्रकल्पाअंतर्गत उमरगा येथे आढावा बैठक

Next Post
'MahaSTRIDE' Meeting Omarga

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत ‘MahaSTRIDE' प्रकल्पाअंतर्गत उमरगा येथे आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Ujni car accident

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

5 months ago
2215 crores assistance to farmers CM Devendra Fadnavis

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २२१५ कोटींची मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12 months ago
shri tuljabhavani temple shikhar

तुळजाभवानी मंदिराचे शिखर पाडण्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका- जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार

1 year ago
pahalgam tourist point reopen

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली पर्यटन स्थळे खुली

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.