• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home करिअर

परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेच्या पात्रता प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

Terna Vruttant by Terna Vruttant
September 2, 2025
in करिअर, महाराष्ट्र
0
Foreign Medical graduates Examination
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा जानेवारी २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जारी केलेले ‘पात्रता प्रमाणपत्र’ आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी आयोगाकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.(Foreign Medical graduates Examination)

पात्रता अर्जाच्या स्थितीबाबत मेलची सुविधा

अर्जदाराने आयोगाकडे पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर अर्जाच्या स्थितीबाबत जाणून घेण्यासाठी त्यांना eligibility.regn@nmc.org.in आणि eligibility@nmc.org.in या ई-मेलद्वारे चौकशी करता येणार आहे. मात्र यासाठी उमेदवारांना त्यांचा नस्ती क्रमांक (फाईल ट्रॅकिंग क्रमांक) देणे आवश्यक आहे. फाइल ट्रॅकिंग क्रमांकाशिवाय उमेदवाराला कोणताही प्रतिसाद पाठविला जाणार नाही. अर्जदारांच्या मार्गदर्शनासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related posts

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026

पैशाच्या बळावर पदवी घेऊन भारतात येणाऱ्यां नापरदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा बंधनकारक

दरवर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशी जातात. वैद्यकीय शिक्षणासाठी चीन आणि रशियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी येतात. मात्र पैशाच्या बळावर पदवी घेऊन भारतात येणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या विद्यार्थ्यांसाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा बंधनकारक केली आहे. तसेच परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भारतामध्ये आंतरवासिता करणे बंधनकारक असते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणपणे १२००, तर देशात १० हजार विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आंतरवासिता करण्यासाठी येतात.

३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना या लिंकवर अर्ज करता येणार

यावर्षी परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी आयोगाने जारी केलेले ‘पात्रता प्रमाणपत्र’ आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी आयोगाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावरील https://www.nmc.org.in/ActivitiWebClient/open/studentregistration या लिंकवर अर्ज करता येणार आहे.

Previous Post

Big Breaking – सरकारकडून मागण्या मान्य, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं

Next Post

मराठा आरक्षणावरील यशस्वी तोडग्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Next Post
Devendra Fadnavis' FIRST reaction

मराठा आरक्षणावरील यशस्वी तोडग्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MIDC work to be accelerated

MIDC च्या कामांना अभूतपूर्व गती; २५ हजार रोजगार निर्माण करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

8 months ago

मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

9 months ago
Senior Journalist Dilip Narikar

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचे निधन

6 months ago
Tulja Bhavani Temple tuljapur

दिवाळी ते नाताळ काळात तुळजाभवानी मंदिर मध्यरात्री एक वाजता उघडणार

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.