• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र, सांस्कृतिक मंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
August 13, 2025
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
letter to cultural minister for tuljapur
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिराच्या बदनामीचे षड्यंत्र रचले गेले आहे. तुळजाभवानी मातेच्या भाविकांना संभ्रमित करणारा आणि जाणीवपूर्वक सुरू असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी आणि यामागील सूत्रधार शोधून काढावेत अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. (letter to cultural minister for tuljapur)

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने १८६५ कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा मंजूर केला आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकारने हा अभूतपूर्व निधी मंजूर केला आहे. आराखड्यास मान्यताही देण्यात आली आहे. असे असताना तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील विकासकामांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. या ऐतिहासिक कार्यासाठी शून्य योगदान असणारे महाविकास आघाडीतील काही विरोधक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत. त्यामुळे तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या जिर्णोद्धार कामाबाबत भाविकांच्या मनात नाहक संभ्रम निर्माण होत आहे.

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे हे षडयंत्र तातडीने उघड होणे गरजेचे आहे. तुळजाभवानी देवी मंदिरातील जीर्णोध्दार व परिसरातील विकासकामांबाबत जाणीवपूर्वक होत असलेला अपप्रचार थांबविण्यासाठी संबंधितांची तातडीने बैठक घेण्यात यावी आणि या षडयंत्राची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत. हा अपप्रचार थांबविण्याच्या दृष्टिने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांस्कृतिक व पर्यटनमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Previous Post

तुळजाभवानी मंदिराचे शिखर पाडण्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका- जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार

Next Post

पुढील चार महिन्यात ३५० शिबिरांचे नियोजन करा -आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

Next Post
Dharashiv hodpital 350 health camp

पुढील चार महिन्यात ३५० शिबिरांचे नियोजन करा -आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maratha Protester Death Junner

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

7 months ago
अल्बानियाने बनवला जगातला पहिला AI मंत्री; आता मंत्र्यांची खुर्च्या आल्या धोक्यात

अल्बानियाने बनवला जगातला पहिला AI मंत्री; आता मंत्र्यांची खुर्च्या आल्या धोक्यात

6 months ago
Manoj Jarange patil at Dharashiv

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरला धाराशिव दौऱ्यावर;स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

6 months ago
tuljapur navratri mahotsav tourism status

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.