• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, September 12, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

उधमपूरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं, तिघांचा मृत्यू, १५ जखमी

Terna Vruttant by Terna Vruttant
August 7, 2025
in BREAKING NEWS, देश-विदेश
0
udhampur CRPF Vheical Accident
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत, असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. (udhampur CRPF Vheical Accident)

VIDEO | Three Central Reserve Police Force (CRPF) personnel were killed and 15 injured when a vehicle carrying them skidded off the road and rolled down into a nallah in Jammu and Kashmir's Udhampur district earlier today. Lieutenant Governor Manoj Sinha and Union Minister… pic.twitter.com/8Y2VHG1QPM

— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2025

गुरुवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बसंत गड येथून एका ऑपरेशनवरून जवान परतत होते. या दरम्यान हा अपघात झाला. या वाहनात १८७ व्या बटालियनचे २३ जवान प्रवास करत होते.

Related posts

Acharya Devvrat

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

September 11, 2025
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

September 11, 2025

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही घटना कांडवा-बसंतगड भागात घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. याबद्दल माझे नुकतेच डीसी सलोनी राय यांच्याशी बोलणे झाले.त्या स्वतः तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्या मला अपडेट देत आहेत,” असे त्यांनी X ‍वर पोस्ट करत म्हटले आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी जवानांना मदत केली, असेही ते म्हणाले.

Udhampur:
Disturbing to receive the news of a road accident involving a CRPF vehicle in the Kandva–Basantgarh area. The vehicle was carrying several brave jawans of the CRPF.

I have just now spoken to DC Ms. Saloni Rai, who is personally monitoring the situation and keeping me…

— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) August 7, 2025

उधमपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. .भारतीय ‘आकाशात’ धोक्याची घंटा.जम्मू-काश्मीरचे नायब मनोज सिन्हा यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. \”उधमपूरजवळील अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर दुःख झाले आहे. देशासाठी त्यांनी दिलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो,” असे त्यांनी X ‍वरील पोस्टमध्ये ‍ म्हटले आहे.

Previous Post

२० ऑगस्टपर्यंत तुळजाभवानी देवीचे पेड दर्शन व धर्म दर्शन बंद राहणार

Next Post

उत्तराखंडच्या महाप्रलयात अडकलेले पुण्यातील 24 जण सुखरुप

Next Post
uttarakhand cloudburst rescue

उत्तराखंडच्या महाप्रलयात अडकलेले पुण्यातील 24 जण सुखरुप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

uttarakhand cloudburst rescue

उत्तराखंडच्या महाप्रलयात अडकलेले पुण्यातील 24 जण सुखरुप

1 month ago
Tuljapur devi daarshan open

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

1 month ago
टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा आरोप

टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा आरोप

3 months ago
Hockey Asia Cup 2025

8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतानं आशिया कप 2025 वर कोरलं नाव, कोरियावर 4-1 नं विजय

4 days ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार
  • कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील
  • राज्यातील २९ महापालिकांना मिळणार आयएएस आयुक्त : ‘नगरविकास’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Acharya Devvrat

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

September 11, 2025
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

September 11, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.