• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, July 24, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home Trending

उत्तराखंडच्या महाप्रलयात अडकलेले पुण्यातील 24 जण सुखरुप

Terna Vruttant by Terna Vruttant
August 7, 2025
in Trending, देश-विदेश
0
uttarakhand cloudburst rescue
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या महाप्रलयामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महाप्रलयात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 24 पर्यटक अडकले होते. गंगोत्री मार्गावर जात असताना त्यांच्या संपर्कात अडथळा आला होता. त्यामुळे गावात काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता समाधानाची बातमी समोर आली आहे. हे सर्व प्रवासी सुखरुप आहेत, अशी माहिती बस ड्रायव्हरने दिली आहे. (uttarakhand cloudburst rescue)

एकाच बॅचचे होते सर्वजण

उत्तराखंडमध्ये मंगळवारी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाने थैमान घातलं. काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि रस्ते, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील 24 पर्यटकांचा ग्रुप गंगोत्री मार्गावर होता.या ग्रुपमध्ये भैरवनाथ विद्यालयातील 1990 च्या दहावी बॅचचे वर्गमित्र आणि मैत्रिणी होते. धार्मिक आणि पर्यटनाच्या उद्देशाने ते ऋषिकेश- गंगोत्रीला गेले होते. मात्र मंगळवारी रात्रीपासून त्यांच्याशी संपर्क तुटला आणि गावात चिंतेचे वातावरण निर्माण झालं. काहीजणांनी  “आम्ही गंगोत्रीकडे निघालो आहोत” असा शेवटचा स्टेटस ठेवला होता.

Related posts

पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

December 5, 2025
61 Naxals surrender in presence of Fadnavis in Gadchiroli

नक्षल चळवळीच्या म्होरक्यासह ६० नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे, मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

October 15, 2025

त्तराखंडच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाकडूनही मिळाली प्रवाशांची माहिती

या सर्वांचा काहीही संपर्क होत नसल्यानं गावात काळजीचं वातावरण होतं. मात्र बुधवारी रात्री सुखद बातमी आली. बस चालकाने थेट बस मालक रशीद खान यांच्याशी संपर्क साधून सर्व पर्यटक गंगोत्रीमध्ये सुरक्षित असल्याचं कळवलं. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाईल डिस्चार्ज झाले होते आणि त्यामुळे कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता, असे त्यांनी सांगितले. उत्तराखंडच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाकडूनही या प्रवाशांची माहिती मिळाली असून, ते सर्व जण हिना चेक पोस्ट ओलांडून पुढे गेले आहेत आणि सध्या सुरक्षित आहेत.मुख्याध्यापक विठ्ठल खेडकर हेही या ग्रुपमध्ये होते. सुरक्षिततेची माहिती मिळताच गावात समाधानाचे वातावरण आहे.

Previous Post

उधमपूरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं, तिघांचा मृत्यू, १५ जखमी

Next Post

महसूलमंत्री बावनकुळेंच्या जनता दरबाराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Next Post
Dharashiv Janata Darbar

महसूलमंत्री बावनकुळेंच्या जनता दरबाराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Agriculture Colleges in Maharashtra

रिक्त जागांमुळे कृषीची आठ महाविद्यालये बंद, वाचा यादी

10 months ago
Pump House Inauguration

पडसाळी, दारफळ पंपगृहाचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

12 months ago
Dharashiv Pik Vima

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे शिफारस

2 months ago
ST Mahamandal

एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनाबरोबर

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.