• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 15, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

Terna Vruttant by Terna Vruttant
October 14, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, मुख्य बातम्या
0
MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार दि.१३ रोजी अमरावती येथून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या ‘पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप’तर्फे अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या 3 ट्रक्सला झेंडा दाखवून रवाना केले होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ.प्रवीण पोटे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. अतिवृष्टीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन आलेल्या त्या 3 ट्रक्सचे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होताच भाजपाकडून स्वागत करण्यात आले. या वस्तूंमध्ये दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे.(MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district)

धाराशिवसाठी ३ ट्रक भरलेले अन्नधान्य, कपडे आणि घरगुती आवश्यक साधनसामग्री

Related posts

प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश

प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश

March 14, 2026
Archna ranajagjitsinha patil zp president

विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 

March 13, 2026

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेसमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मदतीचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत भाजपा नेते माजी मंत्री तथा अमरावतीचे आमदार प्रविण पोटे पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्रेयशदादा पोटे यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या ‘पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप’तर्फे मदतीचा मोठा हात पुढे करत अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यासाठी ३ ट्रक भरलेले अन्नधान्य, कपडे आणि घरगुती आवश्यक साधनसामग्री पाठवले आहे. सदरील साधन सामुग्री जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत थेट गरजूंना वितरित करण्यात येणार आहे.. या ट्रक्सचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होताच प्रमुख अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ‘पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप’ आणि माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी समाजाप्रती दाखवलेली सामाजिक बांधिलकी अत्यंत स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे प्रविण पोटे पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्रेयशदादा पोटे हे अनेक वर्षापासून महाराष्ट्रात किंवा देशावर नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर तत्परतेने एक हात मदतीचा नेहमीच पुढे करतात…यापूर्वीही प्रवीण पोटे पाटील यांनी ₹२५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुपूर्त करून आपली संवेदनशीलता सिद्ध केली आहे, असे सांगत भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आ.प्रविण पोटे यांचे कौतुक करत आभार मानले.

यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, माजी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, मकरंद पाटील, दत्ता देवळकर निहाल काझी, प्रीती कदम, अरुण चौधरी, साहेबराव घुगे, पांडुरंग पवार, नाना कदम, अनिल भुतेकर, रंजना राठोड, प्रणव चव्हाण, प्रदीप शिंदे, दिनेश देशमुख, भिवाजी इंगोले, विलास राठोड, सागर दंडनाईक, निलेश शिंदे, मनोज रणखांब, प्रशांत रणदिवे, विद्या माने, रोहित देशमुख, नामदेव नायकल, गणेश एडके, अमोल पाटील, विशाल पाटील, सुरेश फेरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीचे ग्रामसभेत जाहीर वाचन;पंचनाम्यात चूक असेल तर दुरुस्ती केली जाणार -आ. राणाजगजितसिंह पाटील 

Next Post

नक्षल चळवळीच्या म्होरक्यासह ६० नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे, मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

Next Post
61 Naxals surrender in presence of Fadnavis in Gadchiroli

नक्षल चळवळीच्या म्होरक्यासह ६० नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे, मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

High Court on Haidrabad Reservation

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

6 months ago
ADV. Nitin Bhosale on Om rajenimbalkar

खासदार राजेनिंबाळकर यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या- धाराशिव भाजप प्रवक्ते अ‍ॅड.भोसले

5 months ago
Manoj Jarange on sharad pawar

मराठ्यांचे वाटोळे शरद पवारांनीच केले – मनोज जरांगे

5 months ago
uttarakhand cloudburst rescue

उत्तराखंडच्या महाप्रलयात अडकलेले पुण्यातील 24 जण सुखरुप

7 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश
  • विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 
  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश

प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश

March 14, 2026
Archna ranajagjitsinha patil zp president

विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 

March 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.