शासकीय योजनांसह ‘क्रॉउड फंडिंग’ उभारून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी मदत उपलब्ध करणार- आ. राणाजगजितसिंह पाटील
आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना केंद्र व राज्य शासनांतर्गत असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन मदत मिळवून देण्यासाठी काम सुरू केले आहे. ज्यांचे ...









