उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार – राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी ...