मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी ५० टीएमसी पाणी; साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाला आहे.' ट्रक्टेबल' या ...