तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची गर्दीत हरवलेली, १९ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेली पिशवी मंदिर सुरक्षारक्षकाने प्रामाणिकपणे ...








