तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र, सांस्कृतिक मंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील
तुळजाभवानी मातेच्या भाविकांना संभ्रमित करणारा आणि जाणीवपूर्वक सुरू असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व ...