• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

Terna Vruttant by Terna Vruttant
June 27, 2025
in महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु आहेत. येत्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचे अंदाज वर्तवले जात असताना हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधु एकत्र येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.  

५ जुलै रोजी मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. शिवसेना ठाकरे गटाने देखील मराठी भाषाप्रेमींच्या ७ जुलै रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. याबाबत संजय राऊत यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर दोघांनीही एकाच दिवशी मोर्चा काढण्याबाबत होकार दिल्याचं सांगितलं.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजीच्या मोर्चाला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी ६ जुलैला मोर्चा काढण्याचं जाहीर केलं. आम्हाला त्याबाबत कल्पना नव्हती. दोन्ही घोषणा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन केला. ते म्हणाले, “तुमच्या मोर्चाची मला कल्पना नव्हती. मात्र, मराठी भाषेसाठी दोन-दोन मोर्चे निघणं बरं दिसत नाही. एकत्र आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसू शकतो.” मी त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आणि त्यांनी आढेवेढे न घेता म्हणाले की, “माझीही वेगळ्या मोर्चाची भूमिका नाही. मात्र ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने आंदोलन लोकांपर्यंत पोचवणं कठीण आहे.” राज ठाकरे यांना आम्ही ५ जुलै तारीख सुचवली आणि त्यावर राज ठाकरेंनी सहकाऱ्यांशी बोलून होकार दिला. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय हा मोर्चा असेल.”

त्रिभाषा सुत्राच्या नावाने महाराष्ट्रात हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप होत आहे. शालेय शिक्षणात हिंदी सक्ती खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे. 

Previous Post

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

Next Post

तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Next Post
तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Eknath Khadase Press conferance on khewalkar

“रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

12 months ago
दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

1 year ago
pratap sarnaik in meeting with shardiya navratrotsav

नवरात्र महोत्सव सुरक्षित,सुरळीतपणे पार पाडा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

10 months ago
Beed - Ahilyanagar Railway

प्रतीक्षा संपली; मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे सप्टेंबरपासून धावणार

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.