• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, October 31, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home आरोग्य

धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्कील लॅब

Terna Vruttant by Terna Vruttant
August 4, 2025
in आरोग्य, धाराशिव
0
skill lab dharashiv

स्कील lab धाराशिव

5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराचे खूप महत्त्व असते. या मानवी शरीराद्वारे विद्यार्थी त्यावर शिक्षण घेत असतात आणि त्यानंतरच प्रत्यक्ष रुग्णांवर इलाज करण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात. देहदान कमी झाल्याने आता मानवी देह हे विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी कमी प्रमाणात भेटत आहेत. म्हणूनच धाराशिव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी Skill Lab उभारण्यात आली आहे.

रुग्णांच्या आजाराची फिलिंग असलेल्या सिलिकॉन बॉडीवर प्रॅक्टिकल करता येणार

वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून उभारण्यात आलेल्या या लॅबमध्ये Virtual Technique आणि AI चा वापर करण्यात आला आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रुग्णांच्या आजाराची फिलिंग असलेल्या सिलिकॉन बॉडीवर आता प्रॅक्टिकल करता येणार आहे. मानवाच्या प्रत्येक जनरेशनच्या सिलिकॉन बॉडीचं या लॅबमध्ये इन्स्टॉलेशन करण्यात आलं आहे. AI चा वापर करून माणसाला होणाऱ्या प्रत्येक आजाराची तपासणी या लॅबमध्ये करता येणार आहे. या लॅबमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या वयोगटातील लहान बाळ, वृद्ध माणसे, महिला अशी वेगवेगळी मॉलिक्युलं आणि सेक्शन तयार करण्यात आले आहेत. या सुविधेमुळे भविष्यात डॉक्टर रुग्णांना चांगली सेवा देऊ शकणार आहेत.

Related posts

अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

October 31, 2026
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

October 30, 2026

Previous Post

तरुणींचे पोलिसांवर आरोप, मात्र गुन्हा दाखल करण्यास पुणे पोलिसांकडून नकार; पोलिसांनी दिलेलं पत्र मुलींनी फाडलं

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच घ्या – सर्वोच्च न्यायालय

Next Post
local body election maharashtra 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच घ्या - सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA - Ranajagjitsinha Patil

अद्ययावत वैद्यकीय संकुल व आयटीआय उभारणीचा मार्ग मोकळा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

1 year ago
Foreign Medical graduates Examination

परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेच्या पात्रता प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

1 year ago
Dharashiv Police

शिपाईच निघाला मास्टरमाइंड;तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा

1 year ago
MIDC work to be accelerated

MIDC च्या कामांना अभूतपूर्व गती; २५ हजार रोजगार निर्माण करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!
  • बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई
  • आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवशी धाराशिवकरांना विकासकामांची भेट!

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

October 31, 2026
बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई

बार्शीत एकतेसाठी धावली तरुणाई

October 30, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.