• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, February 28, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Terna Vruttant by Terna Vruttant
January 3, 2026
in धाराशिव
0
Dharashiv student Aditya Gavali selected in inter divisional sports competition

Dharashiv student Aditya Gavali selected in inter divisional sports competition

5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थी आदित्य दिपकराव गवळी याची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पन्हाळा (कोल्हापूर) येथे ही निवड चाचणी घेण्यात आली होती.

डिसेंबर २०२५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत सोलापूर झोन फुटबॉल स्पर्धा पार पडल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी आदित्य गवळी याची त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

Related posts

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण पाटील यांनी आदित्य गवळीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुरज ननवरे, प्रा. तुषार ताकभाते, प्रा. प्रशांत कोरके, प्रा. स्नेहल साखरे, प्रा. काजल काशीद, वरिष्ठ लिपिक बालाजी मुंडे व कनिष्ठ लिपिक अजित शिनगारे यांनीही अभिनंदन केले.

Previous Post

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाच्या टीमने ‘महात्मा फुले वाडा’ येथे सावित्रीबाई फुलेंना केले अभिवादन

Next Post

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Next Post
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

local body election maharashtra 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच घ्या – सर्वोच्च न्यायालय

7 months ago
Village adopted in Dharashiv district by Praveen Darekar

प्रवीण दरेकरांकडून धाराशिव जिल्ह्यातील गाव दत्तक; 254 कुटुंबांना प्रत्येकी 2 हजारांची दिवाळी भेट अन् 25 लाखांचा निधी

5 months ago
social media Guidelines for government Employee

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध

7 months ago
६ जून रोजी सार्वजनिक सुट्टी? सोशल मिडीयावरील दाव्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

६ जून रोजी सार्वजनिक सुट्टी? सोशल मिडीयावरील दाव्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!
  • खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.