• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, November 17, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

Terna Vruttant by Terna Vruttant
November 17, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शहरातील एका चौकाला नाव देण्याची आ. राणाजगजितसिंह पाटील यांची घोषणा

धाराशिव : आदिवासी, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महामानव भगवान बिरसा मुंडा यांचा इतिहास आता धाराशिवच्या भूमीतही अभिमानाने जपला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात आजवर त्यांचे एकही स्मारक उभारण्यात आलेले नाही. ही उणीव दूर करण्यासाठी जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच शहरातील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

Related posts

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

November 17, 2026
सर्वोच्च न्यायालयाची रु. ३२७ कोटींच्या २०२१ विमा प्रकरणी कंपनीला नोटीस!

सर्वोच्च न्यायालयाची रु. ३२७ कोटींच्या २०२१ विमा प्रकरणी कंपनीला नोटीस!

November 17, 2026

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाने घोषणा देत महामानवांना आदरांजली वाहिली. नागरिकांनी शहरातील एका चौकाला बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यावर जिल्ह्यात त्यांच्या नावाचे स्मारक आहे का, अशी विचारणा आमदार पाटील यांनी केली. जिल्ह्यात एकही स्मारक नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी स्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा केवळ एका समाजाचा इतिहास नाही. तो अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वाभिमानाने जगण्याची आणि आपल्या हक्कांसाठी उभे राहण्याची प्रेरणा आहे. हा प्रेरणादायी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

या स्मारकासाठी महाराष्ट्र शासन, नगरपालिका प्रशासन, जिल्हावासीय आणि समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून प्रयत्न केले जातील. त्यासाठी लवकरच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. नगराध्यक्ष नेहा काकडे आणि सर्व नगरसेवकांनी पुढील बैठकीत स्मारक उभारणी व चौक नामकरणाबाबत सर्वानुमते ठराव घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. 

बिरसा मुंडा यांचे स्मारक म्हणजे केवळ दगड-मातीची वास्तू नव्हे, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा, स्वाभिमानाचा संदेश आणि वंचितांच्या संघर्षाचा सन्मान असेल. धाराशिवच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्या विचारांना मानाचे स्थान मिळण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, सतीश दंडनाईक, अ‍ॅड. नितीन भोसले, नगराध्यक्षा नेहा काकडे, नगरसेवक अमित शिंदे, राजाभाऊ पवार, वंदना पवार, अभिजित काकडे, राहुल काकडे, सिद्धार्थ बनसोडे, रवी मुंडे, विलास लोंढे, धनंजय पाटील, अलका पारवे, आदिवासी पारधी महासंघ जिल्हाध्यक्ष बापू पवार, कमलाकर पवार, दादा पवार, नाना पवार, संजू पवार, छगन पवार, जितेंद्र काळे, अरुण काळे, दिलीप चव्हाण, गणेश पवार उपस्थित होते.

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाची रु. ३२७ कोटींच्या २०२१ विमा प्रकरणी कंपनीला नोटीस!

Next Post

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

Next Post
प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Rahul Gandhi security breach

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन; 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्‍यावर

1 year ago
Students have chance to visit NASA

विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ला भेट देण्याची मोठी संधी

1 year ago
Jayakwadi dam 95.21 percent full

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरण ९५.२१ टक्के भरले

1 year ago
दुष्काळाच्या संकटात जिल्हा प्रशासन खंबीरपणे पाठीशी : जिल्हाधिकारी 

दुष्काळाच्या संकटात जिल्हा प्रशासन खंबीरपणे पाठीशी : जिल्हाधिकारी 

3 weeks ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा
  • भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार
  • सर्वोच्च न्यायालयाची रु. ३२७ कोटींच्या २०२१ विमा प्रकरणी कंपनीला नोटीस!

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

प्रभाग २० मधील पाणीटंचाईवर तीन बोअरवेलचा दिलासा

November 17, 2026
भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

भगवान बिरसा मुंडा यांचे धाराशिव जिल्ह्यात भव्य स्मारक उभारणार

November 17, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.