• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

राज्यातील नऊ विद्यापीठांना राबवता येणार ऑनलाइन अभ्यासक्रम

Terna Vruttant by Terna Vruttant
October 9, 2025
in BREAKING NEWS, INFORMATIVE, मुख्य बातम्या
0
UGC Online Education
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील जुलै-ऑगस्टच्या सत्रात ऑनलाइन पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र असलेल्या देशातील 126 विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत राहणार असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.(UGC Online Education)

यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाच, मुंबई विद्यापीठाला एक, शिवाजी विद्यापीठाला तीन अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविता येणार आहेत. सर्वाधिक दहा अभ्यासक्रम सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे आहेत. त्याशिवाय भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाला चार, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला पाच, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला चार, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला चार, पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला तीन अभ्यासक्रमांसाठी मान्यता मिळाली आहे.

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पारंपरिक आणि दूरस्थ पदवी, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह ऑनलाइन अभ्यासक्रमांनाही समकक्षता देण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्यासाठी विद्यापीठांना यूजीसीकडून मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्यासाठी पात्र ठरलेल्या केंद्रीय, खासगी, अभिमत, राज्य विद्यापीठांची यादी तसेच अभ्यासक्रम राबविण्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली आहे

नियमावलीनुसार, संबंधित संस्थांना फँचायझी किंवा भागीदारी पद्धतीने कोणतेही ऑनलाइन अभ्यासक्रम राबविता येणार नाहीत. अभिमत विद्यापीठे वगळता केंद्रीय, राज्य आणि खासगी विद्यापीठांना व्यवस्थापन, संगणक उपयोजन, ट्रॅव्हल आणि टुरिझम या शाखांतील अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. संबंधित अभ्यासक्रम विशिष्ट नियामक संस्थांच्या अखत्यारीतील असल्यास त्यांच्या मान्यतांच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष, मंजूर विद्यार्थिसंख्या आणि संबंधित अटींचे पालन करणे आवश्यक आहे. यूजीसीच्या दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रम नियमावली 2020 चे पालन करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांची जबाबदारी विद्यापीठाचीच असेल, असे नमूद केले आहे.

Previous Post

हिंदी तिसरी भाषा असावी की नसावी? त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर

Next Post

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

Next Post
Mahavitaran appeals to electricity employees

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pump House Inauguration

पडसाळी, दारफळ पंपगृहाचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

7 months ago
Maratha Reservation High Court News

मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार

5 months ago
Justice Chandrashekhar sworn in as CJ of Bombay HC

न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

6 months ago
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

4 weeks ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.