• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा उपक्रम : नवरात्र उत्सवात नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान

Terna Vruttant by Terna Vruttant
September 18, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Tuljabhawani Sansthan;Nine women honored for nine days
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव २०२५ या कालावधीत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला विशेष सामाजिक परिमाण लाभावे, महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘नऊ दिवस – नऊ सन्मान’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.(Tuljabhawani Sansthan;Nine women honored for nine days)

या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दररोज एका महिलेला अशा प्रकारे नवरात्र उत्सव काळात एकूण नऊ महिलांना गौरविण्यात येणार आहे. महिलांची निवड करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने खालील नऊ महिलांची निवड केली आहे –

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

१) अस्मिता अविनाश सूर्यवंशी, रा. गुंजोटी ता. उमरगा – शेवया उत्पादक गटात नावलौकिक, तसेच ‘घे भरारी’ टीव्ही शो विजेत्या.
२) बाबई उर्फ सुजाता लक्ष्मण चव्हाण, रा. अणदूर ता. तुळजापूर – बालविवाह प्रतिबंध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य.
३) अनिता नामदेव देवकते, रा. सौंदणा आंबा ता. कळंब – आवळा उत्पादने निर्मिती, प्रेरणादायी एकल महिला यशोगाथा.
४) प्रियंका रघुवीर पासले, रा. तीर्थ ता. तुळजापूर – विविध उपजीविका उपक्रम आणि संघर्षमय प्रवास.
५) सारिका रामेश्वर येळेकर, रा. बेंबळी ता. धाराशिव – शेळीपालन क्षेत्रात कार्य.
६) रोहिणी धीरज सुरवसे, रा. वाखरवाडी ता. धाराशिव – शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे केला.
७) नंदा राजेश जगताप, रा. वाघेगव्हाण ता. परांडा – मासिक पाळी व्यवस्थापन व पोषण परसबाग याबाबत जागृती.
८) वैशाली जाधव, रा. गणेगाव ता. भूम – एकल महिला सक्षमीकरणासाठी काम.
९) लक्ष्मी कल्याण मोरे, रा. बेंडकाळ ता. लोहारा – सेंद्रिय शेती प्रचार व प्रसार क्षेत्रात योगदान.

याशिवाय, या महोत्सवात पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक व संवर्धक पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या रहिवासी असलेल्या राहीबाई पोपेरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व ओळखून देशी बियाण्यांची बँक सुरू केली. त्यांच्या या कार्याचा गौरव करत भारत सरकारने २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे. तसेच बीबीसीने जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला होता.शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या या सन्मानामुळे समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना प्रेरणा मिळणार आहे.

Previous Post

आ. सावंत यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास ३ लाखाची मदत

Next Post

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

Next Post
High Court on Haidrabad Reservation

हैदराबाद गॅझेट 'जीआर'विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

long distance train canceled due to heavy rain

पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना फटका, काही रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या, पाहा वेळापत्रक

10 months ago
तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

3 months ago
Agriculture Colleges in Maharashtra

रिक्त जागांमुळे कृषीची आठ महाविद्यालये बंद, वाचा यादी

9 months ago
tulja bhavani mandir,terna charitable trust

पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.