• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, September 5, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home Crime

धाराशिव हादरलं! खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून बापाला संपवलं

Terna Vruttant by Terna Vruttant
August 11, 2025
in Crime, BREAKING NEWS, धाराशिव
0
Crime dharashiv news
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. महाराजांच्या भक्तीवरून झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत लाकाळ (वय 55) असून त्यांचा मुलगा वैभव लाकाळ (अविवाहित) हा रामपाल महाराजांचा कट्टर भक्त असल्याचे सांगितले जाते. चंद्रकांत लाकाळ यांना मुलाच्या अंधश्रद्धापूर्ण भक्तीचा व महाराजांच्या नादी लागण्याचा विरोध होता. यावरून वडील व मुलामध्ये अनेकदा वाद व्हायचे. (dharashiv crime news)

8 ऑगस्ट रोजी झालेल्या एका वादातून हा वाद चिघळला आणि रागाच्या भरात वैभवने आपल्या वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत चंद्रकांत यांना तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Related posts

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलगा वैभवला अटक केली. गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोटच्या पोराने केवळ भक्तीविषयीच्या मतभेदातून वडिलांचा जीव घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत लाकाळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलाचे नाव वैभव लाकाळ असे आहे. वैभवने त्याच्या वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार केला. या हल्ल्यानंतर चंद्रकांत लाकाळ यांचा मृत्यू झाला. रामपाल महाराज यांच्या भक्तीला विरोध केल्याने पोटच्या पोराने जन्मदात्या वडिलांची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे, ही घटना धाराशिवमध्ये घडली आहे.  

Previous Post

मुंबईत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन; 64 देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूची युती, महायुती विरुद्ध उभे केले एकत्र पॅनल

Next Post
Thackeray brothers vs MahaYuti

बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूची युती, महायुती विरुद्ध उभे केले एकत्र पॅनल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maratha Protester Death Junner

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

1 year ago
Prashant Jagtap joins congress

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

8 months ago
Sharad Pawar on farmers

अतिवृष्टीग्रस्तांसाठी शरद पवारांकडून पंचसूत्री उपाय

11 months ago
Beed - Ahilyanagar Railway

प्रतीक्षा संपली; मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे सप्टेंबरपासून धावणार

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.