• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home POLITICS

मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा इशारा

Terna Vruttant by Terna Vruttant
August 2, 2025
in POLITICS, महाराष्ट्र
0
raj thakarey shetkari kamgar paksha
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा आज रायगडमध्ये होत आहे. या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (raj thakarey shetkari kamgar paksha)

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यातील मुलांना हिंदी कसे शिकवले जाईल याचा विचार करतोय

हल्लीचे आजार आणि सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण काही वेगळं नाही. महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरत आहेत. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष..३ ऑगस्ट १९४७ ला स्थापना झाली अन् १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रातला स्वातंत्र्यपूर्व काळातला  पक्ष… इतक्या वर्षानंतरही हे सर्व टिकून आहे आश्चर्च आहे, असं राज ठाकरे म्हणाले. आजचा प्रमुख रायगड जिल्ह्याचा मुद्दा सर्वांनी समजून घेतला पाहिजे. आज ज्या प्रकारे जेव्हा जेव्हा चांगले रस्ते आले आहेत आणि राज्यकर्त्यांचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही.  आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यातील मुलांना हिंदी कसे शिकवले जाईल याचा विचार करतोय. मात्र महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातला भूमीपूत्र याचा काही विचार नाही. याचे  विदारक चित्र म्हणजे रायगड जिल्हा.

Related posts

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026

शेतकऱ्यांच्या जमिनी हातातून चालल्या आहेत, उद्योग येत आहेत, उद्योगांबरोबर बाहेरच्या राज्यातील लोकंही येत आहेत. अशावेळेला सर्व पक्षांनी रायगडच्या भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालं पाहिजे यासाठी लढलं पाहिजे अशी भूमिका यावेळी राज ठाकरे यांनी घेतली आहे.

Previous Post

श्री तुळजाभवानीची तलवार चोरीस गेल्याच्या बातम्या चुकीच्या, मंदिर प्रशासनाची माहिती

Next Post

तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी

Next Post
shri tuljabhavani & shivaji maharaj108 ft sculpture

तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Appointment of Vice President

Appointment of Vice President : उपराष्ट्रपती पदाचा बहुमान महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याला मिळणार?

8 months ago
PM Modi launches two big farm schemes

शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी भेट; ३५ हजार कोटींच्या दोन महत्त्वाकांक्षी योजनांचा केला शुभारंभ

5 months ago
Umed Mall Tuljapur

तुळजापूरमध्ये उमेद मॉल, शासन निर्णय जारी ; आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती मागणी

2 months ago
Mla Ranajagjitsinha Patil

सरसकट मदत जाहीर, तरीही आमदार राणाजगजितसिंह पाटील शेतकऱ्यांसाठी मैदानात

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 
  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Archna ranajagjitsinha patil zp president

विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 

March 13, 2026
Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.