• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 31, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट

Terna Vruttant by Terna Vruttant
July 28, 2025
in महाराष्ट्र
0
२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आणखी २६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.चुकीच्या पद्धतीने माहिती भरलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिला अपात्र ठरल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची…

— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) July 26, 2025

लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे उघड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबांमध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सुमारे २.२५ कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्यात आला आहे.

Related posts

NEW HOSPITAL CONSTRUCTION

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल- आमदार राणाजगजितसिंह पाटील 

July 30, 2025
Tulja Bhavani temple

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

July 30, 2025

तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

Previous Post

फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; आज ठरणार बुद्धिबळातील नवी राणी

Next Post

पर्यटन स्थळांचा प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत निश्चित करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

Next Post
integrated draft plan dharashiv

पर्यटन स्थळांचा प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत निश्चित करणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

75 thousand new houses in dharashiv

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

1 day ago
कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

2 months ago
“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका

“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका

2 months ago
Eknath Khadase Press conferance on khewalkar

“रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

1 day ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; आज ठरणार बुद्धिबळातील नवी राणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल- आमदार राणाजगजितसिंह पाटील 
  • तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद
  • इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेत धाराशिव जिल्हा प्रथम

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

NEW HOSPITAL CONSTRUCTION

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल- आमदार राणाजगजितसिंह पाटील 

July 30, 2025
Tulja Bhavani temple

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

July 30, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.