• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, July 24, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

Terna Vruttant by Terna Vruttant
June 9, 2025
in धाराशिव
0
अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : सोशल मिडीयावर हटके मार्केटिंगमळे प्रसिद्ध झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री बाहेर लावलेले बॅनर काही अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे समोर आले आहे. याबाबत हॉटेलच्या मालकांनी स्वतः व्हिडीओ बनवुन माहिती दिली आहे. 

रविवारी (९ जून) रोजी काही कारणास्तव हॉटेल बंद होते. आज हॉटेलवर आल्यानंतर मालकाला बाहेर लावलेले बॅनर फाडल्याचे आढळून आले. हॉटेलचे नाव असलेला बोर्ड देखील दगड मारुन फाडल्याचे दिसत आहे. हा प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

Related posts

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

“आपल्यावर जळणाऱ्यांनी दगडं मारुन बॅनर फाडले आहे. बरोबरीने धंदा करुन दाखवा, अशा प्रकारे नुकसान करुन ४-५ माणसं पाठवून खोड्या करु नका”, अशा शब्दात हॉटेलच्या मालकाने आपल्या भावना व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी याच हॉटेलच्या मालकाने फॉर्च्यूनर कार विकत घेतल्याने सोशल मिडीयावर त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत होते. सर्वसामान्य कुटुंबातील एका तरुणाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सोशल मिडीयावर जाहिरात करुन त्याचा व्यवसाय वाढवल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला होता.

Previous Post

“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका

Next Post

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

Next Post
कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक - आमदार पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Agriculture Colleges in Maharashtra

रिक्त जागांमुळे कृषीची आठ महाविद्यालये बंद, वाचा यादी

10 months ago
Pump House Inauguration

पडसाळी, दारफळ पंपगृहाचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

12 months ago
Dharashiv Pik Vima

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे शिफारस

2 months ago
ST Mahamandal

एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनाबरोबर

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.