• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, January 24, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

पिक विमा शेतकऱ्यांसाठी तारणहार; पिक कापणी प्रयोग महत्वाचे ठरणार

Terna Vruttant by Terna Vruttant
September 26, 2025
in BREAKING NEWS, INFORMATIVE, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Pik kapani prayog
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अतिवृष्टीने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमीन खरवडून गेली असून अनेक ठिकाणी गुरं ढोरं वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे, हतबल झाला आहे. शासनाच्या वतीने वेगळ्या मदतीची तरतूद देखील करण्यात आली आहे. गुरं वाहून गेल्याची अर्थात जीवित व वित्त हानी झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावरून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या सर्व परिस्थितीत योग्य ती मदत मिळण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे पिक विमा. (Pik kapani prayog)

या संकट समयी शेतकऱ्यांनी खचून न जाता आता शासनाची मदत मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे. उध्वस्त झालेल्या पिकांचे सरकार दरबारी पंचनामे करून घ्यावे. पिक कापणी प्रयोग अतिशय दक्षतेने करवून घेतले पाहिजेत. काळजीपूर्वक पिक कापणीचा फायदा शेतकऱ्यांना भरघोस पिक विम्याची रक्कम मिळवून देईल. पिक कापणी संदर्भात अनेकांचे समज – गैरसमज आहेत. पिक कापणीची सविस्तर प्रक्रिया खालीलप्रमाणे-

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
Tuljapur Drone Show

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

January 3, 2026

पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया

एकूण १२ प्रयोग: एका महसूल मंडळामध्ये एकूण १२ पीक कापणी प्रयोग घेतले जातील.ठराविक क्षेत्राची निवड: प्रयोगासाठी ठराविक क्षेत्रातील पीक कापले जाते.

उत्पादनाचे मापन: कापलेल्या पिकावरून मिळणारे उत्पादन नोंदवले जाते. त्यावरून मंडळाच्या एकूण उत्पादनाचा अंदाज काढला जातो.

उंबरठा उत्पादनाशी तुलना: हा अंदाज गेल्या काही वर्षातील उंबरठा उत्पादन (साधारण उत्पन्न) यापेक्षा कमी असल्यास, त्यानुसार विमा भरपाईची रक्कम ठरवली जाते

सद्यस्थितीत अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले असल्याने, पीक कापणी प्रयोगांमध्ये उत्पादन ‘शून्य’ येणे अपेक्षित आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

विमा भरपाई कशी ठरते?

उदा. सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टर ५४,००० रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. ही रक्कम दोन मुख्य घटकांवर अवलंबून असते:

घटक टक्केवारी रक्कम कशावर अवलंबून आहे?
पीक कापणी प्रयोग ५०% ₹ २७,००० प्रत्यक्ष शेतात होणाऱ्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावर.
सॅटेलाईट इमेजेस ५०% ₹ २७,००० सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून झालेल्या नुकसानीच्या विश्लेषणावर.

याचा अर्थ, पीक कापणी प्रयोगांमध्ये अचूक नोंद झाल्यास शेतकऱ्यांना किमान २७ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त विमा रक्कम मिळू शकते.

शेतकऱ्यांनी घेण्याची काळजी :

प्रयोगाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्या: आपल्या क्षेत्रात पीक कापणी प्रयोग सुरू असताना प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेकडे बारकाईने निरीक्षण ठेवा.

वस्तुस्थितीचे अवलोकन: प्रत्यक्ष परिणाम पाहून वस्तुस्थितीची नोंद घ्या. कोणतीही चुकीची नोंद किंवा त्रुटी दिसल्यास संबंधित अधिकारी/कंपनीच्या प्रतिनिधींना लगेच कळवा.

अडचण दाखवा: प्रयोगाच्या वेळी कोणत्याही अडचणी, त्रुटी, किंवा गैरसमज असेल, तर त्वरित संबंधितांच्या लक्षात आणून द्या.

प्रकियेत सहभाग: यंत्रणेतील प्रतिनिधी (विमा कंपनी, कृषी अधिकारी) यांच्याशी आवश्यक तितका समन्वय साधा. क्षेत्रातील प्रक्रिया व्यवस्थित, पारदर्शीपणे होईल याची खात्री करा.

Previous Post

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली

Next Post

पिकविम्यातून मोठी आर्थिक मदत मिळणार; पीककापणी प्रयोगाबाबत सतर्क राहा- आ. पाटील यांचे आवाहन

Next Post
MLA Ranajagjitsinha Patil on Crop Cutting Experiment

पिकविम्यातून मोठी आर्थिक मदत मिळणार; पीककापणी प्रयोगाबाबत सतर्क राहा- आ. पाटील यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Raghuji Bhosale Sword

इतिहास परतला! सरदार रघुजी भोसले यांची 18 व्या शतकातील तलवार लंडनहून महाराष्ट्रात दाखल

5 months ago
PM Modi

PM Modi : नरेंद्र मोदींचा नवा विक्रम; इंदिरा गांधीना टाकलं मागे

6 months ago
Terna college consumer day

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘जागतिक ग्राहक दिनी’ उत्स्फूर्त सहभाग

1 month ago
Minister Datta Bharane

धाराशिव जिल्हा संपर्कमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

3 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.