• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

गडचिरोलीतील कोपर्शीतल्या जंगलात चकमक; चार नक्षलवादी ठार

Terna Vruttant by Terna Vruttant
August 28, 2025
in BREAKING NEWS, देश-विदेश
0
गडचिरोलीतील कोपर्शीतल्या जंगलात चकमक; चार नक्षलवादी ठार
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्तीसगड सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी गावाजवळील जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे.(Gadchiroli Naxal Encounter)

२५ ऑगस्ट रोजी गट्टा दलम व कंपनी क्रमांक १० चे नक्षलवादी पोलिसांवर घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० दलाचे १९ जवान, केंद्रीय राखीव दल व जलद प्रतिसाद दलाची दोन पथके या भागात रवाना करण्यात आली होती. मुसळधार पावसातही पोलिसांनी सलग दोन दिवस नक्षलविरोधी मोहीम राबविली. त्यानंतर नक्षल्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई केली.

Related posts

Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026
Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

May 18, 2026

सुमारे आठ तास सुरू राहिलेल्या या चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता, चार नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल, एक ३०३ रायफल आणि अन्य साहित्य जप्त केले. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Previous Post

अरुण गवळीला दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून तब्बल 18 वर्षांनी जामीन मंजूर

Next Post

सरसकट पंचनामे करा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

Next Post
सरसकट पंचनामे करा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

सरसकट पंचनामे करा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

efforts to bring back Madhuri Hattini

माधुरी हत्ति‍णीला परत आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

10 months ago
tulja bhavani mandir,terna charitable trust

पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

9 months ago
Maharashtra flood victims will get help from the Center

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळणार! मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

9 months ago
OBC Reservation

ओबीसींसाठी आता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.