‘तारा’ प्रकल्पाला गती, ‘ग्रँट थॉर्टन’चे पथक स्थळ पाहणीसाठी दाखल;आमदार पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा परिसरात राबविण्यात येणाऱ्या “तुळजाई कृषी महसूल-वाढ अभियान अर्थात तारा (TARA)” प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता चांगली गती मिळाली आहे. ...










