तुळजाभवानी मंदिराचे शिखर पाडण्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका- जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार
तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. देवीचे ...