नवरात्र उत्सवा दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना बेड्या; गुन्हे शाखेची कामगिरी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धाराशिवचा स्थानिक गुन्हे शाखा सतर्क होती. यावेळी ...




