• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 28, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home POLITICS

माधुरी हत्ति‍णीला परत आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Terna Vruttant by Terna Vruttant
August 6, 2025
in POLITICS, मुख्य बातम्या
0
efforts to bring back Madhuri Hattini
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे पाठवल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्तीणीला परत आणण्यासाठी पुढाकार घेतला असून वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. वनताराने हत्तीणीवर हक्क सांगण्याची कोणतीही इच्छा नाही. त्यांनी नांदणी मठातच सर्व सोयी सुविधा पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनीही म्हटले की, एक रेस्क्यू सेंटर उभारण्याचा विचार सुरु आहे.

वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

कोल्हापूरच्या नांदणी गावातील माधुरी हत्ति‍णीला वनतारामध्ये पाठवल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे नागणी मठातील असणाऱ्या ही हत्ति‍णी सर्वांच्यात जीवाभावाची आहे. पण सर्वाच्च न्यायालयाने हत्ति‍णीचा ताबा गुजरातमधील वनतारा येथील हत्ती केंद्रात नेण्यात आले आहे. यानंतर संपूर्ण कोल्हापूर नगरीतच या निर्णयाविरोधात रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, हत्ति‍णीला परत आणण्यासाठी चर्चेतून तोडगा निघावा यासाठी वनताराची व्यवस्थापकीय टीम, राजकीय नेते आणि मठाधिपती यांच्यामध्ये चर्चा सुरु आहेत. तर आता मुख्यमंत्र्यांनी देखील ‘माधुरी’ला पुन्हा आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे.

Related posts

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका !

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका !

October 27, 2026
तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

October 26, 2026

माधुरी हत्तीणीवर हक्क सांगायची आमची इच्छा नाही- वनतारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वैजापुरात आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा हत्ति‍णीला परत आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार केला. फडणवीस म्हणाले, आज वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं, त्यांच्याशी चर्चा केली, त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की, माधुरी हत्तीणीवर हक्क सांगायची आमची कुठलीही इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने सांगितल्यामुळे आम्ही हे सर्व केले आहे. मी त्यांना सांगितलं जर असे असेल, तर तुम्ही देखील आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे, आपण संयुक्तपणे कोर्टाला विनवणी करू की, माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमध्येच नांदणी मठात एक रेस्क्यू सेंटर तयार करून ठेवू.

मुख्यमंत्री असेही म्हणाले की, हायपॉवर कमिटीने जे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या सोयी नांदणी मठातच करू, तेथेच त्या हत्तिणीला आणू, तुम्ही यासाठी समर्थन द्या, अशी मागणी मी वनताराकडे केली आहे. त्यांनी यासाठी समर्थन दिले आहे. अधिकाऱ्यांनी असेही म्हटले की, जर कोर्टाने नांदणी मठात परतवण्याचा निर्णय दिला. तसा कोर्ट निर्णय देईलच, अशी अपेक्षा आहे. तसं झालं तर सर्व तयार करून द्यायला वनतारा प्रशासन तयार आहे.

Previous Post

आयएएस तुकाराम मुंढे यांची २० वर्षांतील २३ वी बदली

Next Post

आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत तुमच्यासह मोदींना मोजावी लागेल- मनोज जरांगे

Next Post
Manoj jarange patil

आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत तुमच्यासह मोदींना मोजावी लागेल- मनोज जरांगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Voter Verification

आता संपूर्ण देशात मतदार तपासणी मोहीम राबवणार; महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करणार

1 year ago
MLA - Ranajagjitsinha Patil

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी विशेष ग्रामसभा घ्या- आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
“सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत” मुख्यमंत्र्यांची घोषणा

“सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत” मुख्यमंत्र्यांची घोषणा

1 year ago
Petrol Diesel Price in Marathi

महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोलची किंमत किती? 

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका !
  • तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!
  • धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका !

शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका !

October 27, 2026
तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

October 26, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.