• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, January 22, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा;पाणंदरस्ते, घरकुलांचा प्रश्नही मार्गी लागणार – आमदार राणाजगजतिसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
September 17, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
water supply, housing issues will be resolved - MLA Ranajagjatsinh Patil
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत पाणदरस्ते मोकळे करणे, मंजूर घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देणे, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.(water supply, housing issues will be resolved – MLA Ranajagjatsinh Patil)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा झाला. यानिमित्त सेवा पंधरवडा राबवणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. या सेवा पंधरवड्यात धाराशिव जिल्ह्यासह राज्यभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याबाबतची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

पाणंदरस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. राज्यभरात हजारो किलोमीटरच्या पाणंदरस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांत काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.  जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच जण पूर्ण क्षमतेने हे काम करणार आहेत. या सेवा पंधरवड्यात पहिल्या पाच दिवसांत पाणदरस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

त्यानंतरच्या पाच दिवसांत मंजूर घरकुलांच्या कामांकडे लक्ष दिले जाणार आहे. मंजूर झालेल्या घरकुलांना जागा उपलब्ध करून देणे, २०११ च्या आधीचे पुरावे असलेल्या सर्वांनाच गावठाणात किंवा गायरानात जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर आरोग्यसेवा, स्वच्छता आदी उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या कामाला गती, धाराशिवला जंक्शन होणार

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये घोषणा केली होती. आता हे काम धडाक्यात सुरू आहे. धाराशिवला रेल्वेचे जंक्शन केले जाणार आहे. हा रेल्वेमार्ग कार्यान्वित झाल्यानंतर अर्थकारणाला मोठी गती मिळणार असून, त्यामुळे जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या जिल्ह्यासह राज्यातील विकासकामांसाठी मोठे सहकार्य केले आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात, राज्यात विकासाची घोडदोड सुरू आहे. त्यात आपण कुठेही मागे राहू नये, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Previous Post

राज्यभरातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान

Next Post

स्वराज्य ध्वज स्तंभाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन – धाराशिवमध्ये रंगला भव्य सोहळा

Next Post
Manoj Jarange dharashiv

स्वराज्य ध्वज स्तंभाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन - धाराशिवमध्ये रंगला भव्य सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Namo Udyan project Launched by eknath shinde

राज्यभरातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान

4 months ago
integrated draft plan dharashiv

पर्यटन स्थळांचा प्रारूप आराखडा २० ऑगस्ट पर्यंत निश्चित करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

6 months ago
Tulja Bhavani Temple tuljapur

तुळजाभवानीची मूर्ती चंद्रग्रहणामुळे सात आणी आठ सप्टेंबर रोजी सोवळ्यात !

5 months ago
vice president election 2025

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात सामना

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.