Terna Vruttant

Terna Vruttant

अद्ययावत वैद्यकीय संकुल व आयटीआय उभारणीचा मार्ग मोकळा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली आयटीआयची जागा तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन आदेश ७ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार शासकीय आयटीआयची सहा...

Read moreDetails

नवी मुंबई विमानतळ समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्‍वास

"नवी मुंबईचे प्रदीर्घ काळाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे. तसेच या शहराला भूमिगत मेट्रोही मिळाली आहे. भूमिगत मेट्रो हा विकसित भारताचे चित्र आहे. या...

Read moreDetails

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ग्रामसभेत ठराव करा, भरीव मदत मिळेल- आ. पाटील यांचे आवाहन

अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात पिकांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पूल खराब झाले आहे, वीज पुरवठा करणारे पोल, डीपी कोसळ ली आहे, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा...

Read moreDetails

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 9 निर्णय! झोपडपट्टीपासून तुकडाबंदीपर्यंत महत्वाचे ठराव

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांचे बागायती, जिरायती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याच पार्श्वभूमिवर मंगळवार दिनांक ०७ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक...

Read moreDetails

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सरसकट मदत, आपल्या सर्व मागण्या मान्य – आमदार राणाजगजितसिंह पाटील

नुकसानीची व्याप्ती आणि शेतकरी बांधवांवर ओढवलेली वेळ पाहून मुख्यमंत्री महोदयांनी २९ जिल्ह्यातील ३५३ तालुक्यातील २०५९ मंडळांना सरसकट मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकरी बांधवांना आता सरसकट आणि...

Read moreDetails

सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

महाराष्ट्राती अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी...

Read moreDetails

मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार

दराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पाडली. हायकोर्टाने ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणासाठी शासनाने...

Read moreDetails

स्वामीनाथन आणि टाटा फाऊंडेशनशी झालेल्या करारामुळे राज्यात विकासाचे नवे पर्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

कृषी विभाग आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन त्याचबरोबर ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यात सोमवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यात शेती, महिला सक्षमीकरण, पोषण सुरक्षा...

Read moreDetails

मराठ्यांचे वाटोळे शरद पवारांनीच केले – मनोज जरांगे

१९९४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसींना देऊन मराठा समाजाचे वाटोळे केले, त्याचे नुकसान आम्ही आजही भोगत आहोत, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे...

Read moreDetails

कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, ते महिलांसाठी राखीव असणार की खुल्या प्रवर्गासाठी यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे...

Read moreDetails
Page 9 of 34 1 8 9 10 34

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!