Terna Vruttant

Terna Vruttant

तुळजाभवानी मंदिराचे शिखर पाडण्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका- जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार

तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. देवीचे शिखर पाडण्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी...

Read moreDetails

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर शहर आणि परिसरातून ड्रग्ज हद्दपार झाला आहे. तुळजापूरात ज्या पद्धतीने काही नागरिकांचे सहकार्य घेऊन हे विष उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने मोहीम राबविली अगदी तशीच व्यापक मोहीम जागतिक युवा...

Read moreDetails

१५ ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश करताना “डिजी प्रवेश पास” अवश्यक

आमदार, खासदार, नेतेमंडळी आणि विविध नेत्याच्या, मंत्र्यांच्या सचिवांना भेटण्यासाठी गर्दी होते, काही महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा घेण्यापासून ते अगदी मदतीची हाक देईपर्यंत नागरिकांना खुणावणाऱ्या या मंत्रालात येण्यासाठी आता नव्यानं ऑनलाईन पासवर...

Read moreDetails

पालकमंत्री सरनाईक स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री प्रताप सरनाईक हे स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. १४ आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

Read moreDetails

महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूशखबर, 15 हजार पोलिसांची भरती होणार; मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. राज्य सरकारने पोलीस भरती संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण आणि...

Read moreDetails

हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून दिल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही. समुद्रात वाहून जाणारे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील...

Read moreDetails

पडसाळी, दारफळ पंपगृहाचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत योजना क्र. २ मधील पडसाळी, दारफळ (जि. सोलापूर) येथील पंपगृहाचा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.या प्रकल्पामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना...

Read moreDetails

बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूची युती, महायुती विरुद्ध उभे केले एकत्र पॅनल

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येत पॅनल तयार केले. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन...

Read moreDetails

धाराशिव हादरलं! खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून बापाला संपवलं

धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. महाराजांच्या भक्तीवरून झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Read moreDetails

मुंबईत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन; 64 देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबईत 18 वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे. 11 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे दशकानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेचे...

Read moreDetails
Page 8 of 16 1 7 8 9 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!