Terna Vruttant

Terna Vruttant

जरांगे पुन्हा का आले, त्यांनाचा विचारा”, राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांवर फोडलं खापर

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील...

Read moreDetails

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात;नागरिक सुरक्षितस्थळी, सैन्यदलाची बटालियन दाखल

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा आणि लेंडी नद्या दुथडी भरून...

Read moreDetails

मुंबई, कोहिमा महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित शहरे; ‘नारी २०२५’ अहवालातील माहिती

मुंबई, कोहिमा, आयझॉल, गंगटोक, ईटानगर आदी शहरे महिलांसाठी अधिक सुरक्षित आहेत. तर देशातील शहरी भागातील ४० टक्के महिला आपल्या शहरात "फारशा सुरक्षित नाही" किंवा "असुरक्षित" असल्याचे जाणवते. रात्रीच्या वेळी अपुरी...

Read moreDetails

तेरणा परिवाराच्या वतीने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येणाऱ्या बांधवांची निवास,भोजन,पार्किंग व्यवस्था

अडचणींना मराठा बांधवांना सामोरे जावे लागू नये यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आदेशान्वये तेरणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई येथे राहण्याची व वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था करण्यात आली...

Read moreDetails

सरसकट पंचनामे करा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ६८.८% अधिकचा पाऊस नोंदविला गेला आहे. या मोठ्या आणि सततच्या पावसामुळे झालेले नुकसानही मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक अनुदान...

Read moreDetails

गडचिरोलीतील कोपर्शीतल्या जंगलात चकमक; चार नक्षलवादी ठार

पोलिसांनी घटनास्थळावरून एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल, एक ३०३ रायफल आणि अन्य साहित्य जप्त केले. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Read moreDetails

अरुण गवळीला दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून तब्बल 18 वर्षांनी जामीन मंजूर

मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाने गुरुवारी जामीन मंजूर केला. कोर्टाकडून दिलासा मिळाल्याने तब्बल 18 वर्षानंतर गवळीची जामिनावर सुटका होणार आहे.

Read moreDetails

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

सतीश ज्ञानोबा देशमुख(वय ४५)रा.वरडगाव,ता.केज,जि. बीड यांना रॅलीदरम्यान अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Read moreDetails

भजनी मंडळाना साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये मिळणार, अनुदानासाठी असा करा अर्ज

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिलं जातं. 2025 पासून  गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार...

Read moreDetails

मोठी अपडेट; न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात होणार होतं,...

Read moreDetails
Page 4 of 16 1 3 4 5 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!