Terna Vruttant

Terna Vruttant

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

१ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत फक्त देवीचे मुखदर्शन भाविकांना करता येणार आहे. देवीच्या गाभाऱ्यात जिर्णोद्धाराचे काम हाती घेतल्याने, मंदिर संस्थान आणि पुरातत्व विभागाच्या निर्णयानुसार या काळात कोणतेही व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन किंवा...

Read moreDetails

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेत धाराशिव जिल्हा प्रथम

जून मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत विभागात ७७.६६ अशी टक्केवारी घेत धाराशिव जिल्हा प्रथम तर लातूर विभागाचा निकाल ६२.३१ टक्के लागला असून राज्यात हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आला आहे....

Read moreDetails

Supreme Court : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात पोलीस सुप्रीम कोर्टात गेले होते. उच्च न्यायालयाचे...

Read moreDetails

धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश

आगामी सण-उत्सव, जयंती मिरवणुका, तसेच विविध संघटनांकडून अपेक्षित आंदोलने लक्षात घेता, जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाने जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी केला...

Read moreDetails

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री...

Read moreDetails

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार – राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे  निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी विधि व न्याय, ग्राम विकास, महसूल, जलसंपदा, सहकार व पणन...

Read moreDetails

“रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

पुण्यात शनिवारी रात्री खराडी परिसरातील एका हाय-प्रोफाइल पार्टीवर पोलिसांनी धडाकेबाज छापा टाकला. या कारवाईने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. कारण या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ...

Read moreDetails

तुळजापूर नवोदय विद्यालयातील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथील खेळाडूंनी वेगवेगळ्या गटांमध्ये अनेक खेळामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धा वेगवेगळ्या गटांमध्ये मुली व मुले यांच्यामध्ये होत्या. या पुणे रिजनमध्ये महाराष्ट्र गुजरात, गोवा, दिव, दमण...

Read moreDetails

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध

वैयक्तिक अकाऊंटवर शासकीय पदनाम, लोगो, गणवेश, शासकीय मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नयेत. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, भेदभाव करणारा मजकूर पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे मनाई आहे. प्राधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज...

Read moreDetails

MIDC च्या कामांना अभूतपूर्व गती; २५ हजार रोजगार निर्माण करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी २५ हजार रोजगार निर्मितीचे आपले उद्दीष्ट असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Read moreDetails
Page 27 of 31 1 26 27 28 31

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!