Terna Vruttant

Terna Vruttant

नळदुर्ग जवळ ट्रक कारची भीषण टक्कर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर नळदुर्गजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हि दुर्दैवी घटना सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील (क्रमांक...

Read moreDetails

भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी

 भारतातून खग्रास चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला दिसणार असून खगोल आणि विज्ञान अभ्यासकांना हे ब्लड मून,रेड मून पाहण्याची चांगली संधी मिळणार आहे. रात्री ९.२७ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन १२.२२ वाजेपर्यंत ते...

Read moreDetails

सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे यापुढे सरळसेवेने ५० टक्के, मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे २५ टक्के आणि २५ टक्के पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे सेवेतील पोलीस शिपायांच्या अनुभवाचा लाभ पीएसआय पदावर कार्यरत असताना...

Read moreDetails

धाराशिवच्या वरवंटी अपसिंग शिवारात आढळला वाघ; नागरिकांनी दक्षता घ्यावी-आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव तालुक्यातील वरवंटी अपसिंग शिवारात वाघ आढळून आला आहे. आज (दि ०४) सकाळी वरवंटी अपसिंग शिवारातील महादेव टेकडीच्या परिसरात डोंगरावर सकाळी साडेदहा अकरा वाजेच्या सुमारास काही तरुणांनी हा वाघ पहिला...

Read moreDetails

राज्यात कामगारांचे कामाचे तास 9 वरुन 12 तासांपर्यंत; सरकारचा मोठा निर्णय

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली...

Read moreDetails

 मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर;दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

जीएसटी काउन्सिलच्या ५६व्या बैठकीत देशातील कर प्रणालीत मोठा बदल घडवण्यात आला आहे. सध्याचे १२% आणि २८% स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता मुख्यतः ५% आणि १८% असे...

Read moreDetails

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

तांत्रिक कारणांमुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास अडथळे निर्माण झाले होते. हे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आज पासून पात्र शेतकऱ्यांच्या...

Read moreDetails

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न...

Read moreDetails

ओबीसींसाठी आता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना काही ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आता ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर...

Read moreDetails

तुळजाभवानीची मूर्ती चंद्रग्रहणामुळे सात आणी आठ सप्टेंबर रोजी सोवळ्यात !

श्री तुळजाभवानी मंदिरातील देविजींची मुर्ती रविवारी (दि.७) रा. ९.५७ ते सोमवारी (दि.८) पहाटे १.३० या वेळेत चंद्रगहण असल्याने सोवळ्यात असणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात देविजींचे पुजा विधी वेळा पुढीलप्रमाणे असणार...

Read moreDetails
Page 2 of 16 1 2 3 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!