एअर इंडिया आता पूर्णपणे खासगी कंपनी; कर्मचाऱ्यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका या कंपनीच्या खासगीकरणानंतर सुनावणीयोग्य नाहीत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. एअर इंडिया लिमिटेड (एआयएल) आता कोणतेही सार्वजनिक कर्तव्य बजावत नाही. किंबहुना, खासगीकरणानंतर नफा...
Read moreDetails










