Terna Vruttant

Terna Vruttant

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन महागणार; २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू

तुळजाभवानी देवीच्या व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किंमतीत वाढ करण्यात आलीय. व्हीआयपी दर्शन पासच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे. व्हीआयपी पासचे नवे दर २० सप्टेंबरपासून लागू करण्यात...

Read moreDetails

बंजारा समाजाला ST आरक्षण द्या,धाराशिवच्या तरुणाची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याच गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी धाराशिवमधील मुरुम गावच्या युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. पवन...

Read moreDetails

कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) या वेबसाईटवरून अर्ज करता येईल. हा अर्ज तहसील कार्यालयात जाईल. योग्य कागदपत्रे जोडली असल्यास उपविभागीय अधिकारी अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतील. त्यासाठी कमीत...

Read moreDetails

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत ‘MahaSTRIDE’ प्रकल्पाअंतर्गत उमरगा येथे आढावा बैठक

जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आणि एकूण आर्थिक विकासाला गती देण्याच्या अनुषंगाने 'MahaSTRIDE' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने 'मित्र' संस्थेमार्फत...

Read moreDetails

अल्बानियाने बनवला जगातला पहिला AI मंत्री; आता मंत्र्यांची खुर्च्या आल्या धोक्यात

अनेक नवे AI चॅटबॉट, त्याच्या आधुनिक आवृत्त्या मार्केटमध्ये येत आहेत. यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येत असल्याची ओरड देखील सुरू आहे. या AI मुळं सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच आता...

Read moreDetails

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान: लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक...

Read moreDetails

नवरात्रोत्सवात तुळजापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; २ हजार पोलीस तैनात करणार – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.परंपरेनुसार १४ सप्टेंबर रोजी देवींची मंचकी निद्रा होणार असून,२२ सप्टेंबर रोजी घटस्थापना...

Read moreDetails

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन; 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्‍यावर

केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सुरक्षा प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी कुणालाही न सांगता मागील 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्‍यावर...

Read moreDetails

सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. १२) १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रीय...

Read moreDetails

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. भारताच्या उपराष्ट्रपती पदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्यामुळे त्यांनी...

Read moreDetails
Page 18 of 34 1 17 18 19 34

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!