Terna Vruttant

Terna Vruttant

शेतकऱ्यांकडून वसुली न करण्याच्या, खात्यांवरील होल्ड काढण्याच्या बँकांना सूचना; आ. पाटील यांची माहिती

अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून, मदतीतून वसुली करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या...

Read moreDetails

खांद्यापासून हात नसलेल्या शीतल देवीचा ऐतिहसिक ‘सुवर्ण’वेध; तिरंदाज स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक

पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक गटात १८ वर्षीय भारतीय तिरंदाज शीतल देवीने सुवर्णपदक जिंकून आज (दि. २८) इतिहास रचला. तिने तुर्कीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या ओझनूर क्युर गिर्डीला...

Read moreDetails

पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अनेक कुटुंबे बेघर...

Read moreDetails

वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३ दिवसानंतर सापडला

भूम तालुक्यातील देवळाली येथील गणेश दगडू तांबे (वय ३८) हा तरुण मंगळवारी (दि.२३) गावाजवळील नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. या तरुणाचा मृतदेह तीन दिवसानंतर शुक्रवारी (दि.२६) परंडा तालुक्यातील सरणवाडी...

Read moreDetails

महाराष्ट्रात बालविवाहात 70 टक्क्यांनी घट

देशात बालविवाह रोखण्याच्या चळवळीला यश आले आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल चार लाख बालविवाह थांबवण्यात आले. या काळात देशात होणार्‍या बालविवाहांचे प्रमाण सुमारे 69 टक्क्यांनी घटले असून, आसाममध्ये सर्वाधिक म्हणजे...

Read moreDetails

पडझड झालेल्या शाळांची पाहणीकरून दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करा; आ.पाटील यांचे सीईओंना पत्र

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागांतील शाळांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शाळेच्या इमारती पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अशा शाळांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे आहवाल...

Read moreDetails

पिकविम्यातून मोठी आर्थिक मदत मिळणार; पीककापणी प्रयोगाबाबत सतर्क राहा- आ. पाटील यांचे आवाहन

नुकसान अभूतपूर्व आहे. पिक कापणी प्रयोगानंतरही उत्पन्न अत्यल्प असल्याचेच स्पष्ट होणार आहे. प्रशासनाला तशा आवर्जून सूचनाही देण्यात आल्या आहेत. पिकविम्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत नुकसान भरपाई मिळणार आहेच. मात्र त्यासाठी...

Read moreDetails

पिक विमा शेतकऱ्यांसाठी तारणहार; पिक कापणी प्रयोग महत्वाचे ठरणार

या संकट समयी शेतकऱ्यांनी खचून न जाता आता शासनाची मदत मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे. उध्वस्त झालेल्या पिकांचे सरकार दरबारी पंचनामे करून घ्यावे. पिक कापणी प्रयोग अतिशय...

Read moreDetails

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली

एमपीएससीने एक परिपत्रक जाहीर केले असून आयोग परीक्षा पुढे ढकलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. पुढील पाच दिवस राज्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच...

Read moreDetails

‘सीबीएसई’कडून दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर; राज्य मंडळाचे वेळापत्रक कधी येणार?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी दिली आहे. आता दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे. पहिली परीक्षा...

Read moreDetails
Page 10 of 31 1 9 10 11 31

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!