• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, November 20, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

धाराशिव नगर परिषदेला मिळणार तीन अग्निशमन वाहने

Terna Vruttant by Terna Vruttant
November 20, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
धाराशिव नगर परिषदेला मिळणार तीन अग्निशमन वाहने
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून ४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

धाराशिव – “धाराशिव शहरातील वाढता विस्तार आणि अग्निशमनसेवेची गरज लक्षात घेता, धाराशिव नगरपरिषदेला तीन नवीन अद्ययावत अग्निशमन वाहने खरेदी करण्यास शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. तब्बल ४ कोटी ५० लाख १० हजार रुपयांच्या किंमत मर्यादेत होणाऱ्या या खरेदीमुळे शहराची अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे,” अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

Related posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२६ कोटींच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२६ कोटींच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा

November 20, 2026
‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

November 20, 2026

दिवाळीच्या दिवसांत येडशीमध्ये दुकानाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्या वेळी शहराच्या अग्निशमनासंबंधी गरजांचे महत्त्व अधोरेखित झाले होते.  

धाराशिव नगर परिषदेने त्याची तातडीने दखल घेऊन राज्याच्या नगर विकास खात्याकडे अग्निशमन वाहनांची मागणी करणारा प्रस्ताव पाठवला होता.  या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील अग्निशमन व्यवस्थेची सद्यस्थिती, अपुरी वाहने आणि मनुष्यबळाची कमतरता या बाबींकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. 

आमदार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, नगर विकास खात्याने धाराशिव नगर परिषदेसाठी तीन नवीन अग्निशमन वाहनांच्या खरेदीला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली आहे. 

या  निर्णयाबाबत पाटील म्हणाले, “या निर्णयाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आता खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन अग्निशमन वाहने धाराशिवकरांच्या सेवेत दाखल होतील. अग्निशमन विभागातील रिक्त पदे आणि मनुष्यबळाचा प्रश्नही मार्गी लागावा, यासाठी पुढील पाठपुरावा केला जाईल.”

Previous Post

धाराशिवचा कबड्डी संघ राज्यात आला तिसरा

Next Post

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

Next Post
‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

ONGC Uran Plant Fire

उरणमधील ONGC प्रकल्पाला भीषण आग, आगीचे लोळ पाहून लोकांमध्ये घबराट

1 year ago
“सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत” मुख्यमंत्र्यांची घोषणा

“सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत” मुख्यमंत्र्यांची घोषणा

1 year ago
सुरक्षा रक्षकाच्या प्रामाणिकपणाचे दर्शन

सुरक्षा रक्षकाच्या प्रामाणिकपणाचे दर्शन

1 day ago
Suraj Chavan Resigned

Suraj Chavan Resigned : अजित पवारांचा दणका. सुरज चव्हाणला राजीनामा देण्याचे आदेश.

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२६ कोटींच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा
  • ‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी
  • धाराशिव नगर परिषदेला मिळणार तीन अग्निशमन वाहने

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२६ कोटींच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२६ कोटींच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा

November 20, 2026
‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

November 20, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.