• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, November 16, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार

Terna Vruttant by Terna Vruttant
November 16, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नळदुर्ग शहराच्या विकासावर चर्चा

ग्रामविकासाच्या अनुभवातून पेरे पाटील यांचे मार्गदर्शन

Related posts

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

November 16, 2026
दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

November 16, 2026

नळदुर्ग : महाराष्ट्रातील ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करणारे आणि आपल्या कार्यातून राज्यभर नावलौकिक मिळवलेले आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी नळदुर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते पेरे पाटील यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या भेटीदरम्यान नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन, जलस्रोतांचे संवर्धन, स्वच्छता, आरोग्य सुविधा, रस्ते तसेच नागरी सुविधांचा विस्तार अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.

भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामविकासाच्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव नळदुर्ग शहराच्या विकासासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांनी व्यक्त केला.

स्वच्छ, सुंदर, समृद्ध आणि विकसित नळदुर्ग घडविण्यासाठी पेरे पाटील यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा उपयोग करून शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नळदुर्गच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकासाभिमुख दृष्टिकोनातून काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

Previous Post

अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मदतीला धावले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार!

Next Post

दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

Next Post
दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Sharad Pawar on farmers

अतिवृष्टीग्रस्तांसाठी शरद पवारांकडून पंचसूत्री उपाय

1 year ago
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

7 months ago
Census 2027

पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; तुमची माहिती ‘अशी’ केली जाईल गोळा, वाचा सविस्तर

1 year ago
revenue minister bavankule at dharashiv

महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबार, नागरिकांनी लाभ घ्यावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी
  • दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!
  • नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून कर्मचाऱ्याने जपली माणुसकी

November 16, 2026
दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी तातडीने काढा!

November 16, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.