• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, November 6, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनस 

Terna Vruttant by Terna Vruttant
November 6, 2026
in मुख्य बातम्या, महाराष्ट्र
0
एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनस 
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला.

Related posts

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून धाराशिव, तुळजापूरकरांना विकासकामांची भेट!

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून धाराशिव, तुळजापूरकरांना विकासकामांची भेट!

November 6, 2026
शेतकरी, मागासवर्गीय कुटुंबांना दुष्काळात २५ हजारांची मदत देण्याची मागणी

शेतकरी, मागासवर्गीय कुटुंबांना दुष्काळात २५ हजारांची मदत देण्याची मागणी

November 6, 2026

एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका मंत्री सरनाईक यांनी यावेळी मांडली. ‘एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे कर्तव्य आहे,’ असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा करू नये, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

‘एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

शेतकरी, मागासवर्गीय कुटुंबांना दुष्काळात २५ हजारांची मदत देण्याची मागणी

Next Post

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून धाराशिव, तुळजापूरकरांना विकासकामांची भेट!

Next Post
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून धाराशिव, तुळजापूरकरांना विकासकामांची भेट!

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून धाराशिव, तुळजापूरकरांना विकासकामांची भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Terna Suger Factory

तेरणा साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ

1 year ago
एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनस 

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनस 

3 hours ago
Tuljabhvani Temple Prsad Seva

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

1 year ago
तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून धाराशिव, तुळजापूरकरांना विकासकामांची भेट!
  • एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनस 
  • शेतकरी, मागासवर्गीय कुटुंबांना दुष्काळात २५ हजारांची मदत देण्याची मागणी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून धाराशिव, तुळजापूरकरांना विकासकामांची भेट!

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून धाराशिव, तुळजापूरकरांना विकासकामांची भेट!

November 6, 2026
एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनस 

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनस 

November 6, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.