• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, October 8, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

नवरात्रोत्सवापूर्वी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर कर्मचाऱ्यांना CPR चे धडे

Terna Vruttant by Terna Vruttant
October 8, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
नवरात्रोत्सवापूर्वी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर कर्मचाऱ्यांना CPR चे धडे
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीने मदत देण्याची तयारी

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या काळात तुळजापूरमध्ये होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानने आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रथमोपचारासह CPR (Cardiopulmonary Resuscitation) देण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

Related posts

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

October 8, 2026
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 7, 2026

मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील तळमजल्यावर आयोजित प्रशिक्षणात एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यास तिची प्राथमिक तपासणी कशी करावी, श्वासोच्छवास बंद झाल्यास CPR कशा पद्धतीने द्यावा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कोणती कार्यवाही करावी, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

Basic Life Support (मूलभूत जीवन आधार) अंतर्गत हे प्रशिक्षण डॉ. श्रीराम नरवडे आणि डॉ. विकास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. आपत्कालीन प्रसंगी रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्राथमिक स्तरावर योग्य उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याने कर्मचाऱ्यांना त्यासंबंधी आवश्यक माहिती देण्यात आली.

शारदीय नवरात्र महोत्सवात राज्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल होतात. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या भाविकाची प्रकृती अचानक बिघडल्यास किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्राथमिक मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरक्षा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, ऋषिकेश पराडे, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, ओम खुरुद, स्वच्छता निरीक्षक दयानंद जोगदंड, सुरक्षा पर्यवेक्षक अक्षय घुगे, अनिल लोखंडे, आनंद पाटील, राजेंद्र नरवडे, स्वप्नील इंडोरी यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

Next Post
दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

koneru humpy and divya deshmukh chess

फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; आज ठरणार बुद्धिबळातील नवी राणी

1 year ago
Manoj Jarange dharashiv

स्वराज्य ध्वज स्तंभाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन – धाराशिवमध्ये रंगला भव्य सोहळा

1 year ago
तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

1 year ago
Shibu Soren

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम
  • नवरात्रोत्सवापूर्वी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर कर्मचाऱ्यांना CPR चे धडे
  • मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

October 8, 2026
नवरात्रोत्सवापूर्वी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर कर्मचाऱ्यांना CPR चे धडे

नवरात्रोत्सवापूर्वी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर कर्मचाऱ्यांना CPR चे धडे

October 8, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.