• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बार्शीत एजंटांच्या मनमानीमुळे बांधकाम कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच

Terna Vruttant by Terna Vruttant
March 23, 2026
in महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
बार्शीत एजंटांच्या मनमानीमुळे बांधकाम कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी : तालुक्यात सध्या बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, काही एजंटांच्या बेफिकीर आणि मनमानी कारभारामुळे शेकडो कामगारांचा जीव अक्षरशः धोक्यात घातला जात आहे. शासनाने आणि बांधकाम कामगार आयुक्तांनी ठरवून दिलेल्या अधिकृत ठिकाणीच कॅम्प घेणे बंधनकारक असताना, हे नियम सर्रासपणे पायदळी तुडवले जात आहेत.

एजंटांकडून खाजगी आणि अनधिकृत ठिकाणी कॅम्प भरवले जात असून, या ठिकाणी ना कोणती सुरक्षा, ना वैद्यकीय सुविधा, ना कोणतीही अधिकृत नोंद—अशी धक्कादायक परिस्थिती उघडकीस आली आहे. या कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांना कोणत्याही क्षणी अपघात, आजारपण किंवा अन्य आपत्तीचा सामना करावा लागू शकतो, मात्र त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी किंवा जबाबदारी घेतली जात नाही. हा प्रकार केवळ नियमभंग नसून कामगारांच्या जीवाशी थेट खेळ असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

तरीही स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप जोर धरू लागले आहेत. प्रशासनाची ही उदासीनता आणि एजंटांचा वाढता मनमानीपणा यामुळे संतापाची लाट उसळली असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि कामगारांकडून होत आहे.

अनधिकृत कॅम्प त्वरित बंद करून अधिकृत ठिकाणीच कॅम्प घेण्याचे आदेश काटेकोरपणे लागू करण्याची गरज आता अत्यंत तातडीची बनली आहे. कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? प्रशासन आणि सरकार अजून किती मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल आता बार्शीकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

Previous Post

प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश

Next Post

तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

Next Post
तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Nagarparishad Election

धाराशिव नगरपरिषद आरक्षण सोडत; “या” प्रवर्गासाठी सुटले नगराध्यक्ष पदाचे आरक्षण, चुरस वाढली…

9 months ago
Raj Thackeray

“…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”, राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत

1 year ago
Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

2 months ago
Eknath Khadase Press conferance on khewalkar

“रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.