• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

सोलापूर मुंबई विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Terna Vruttant by Terna Vruttant
October 15, 2025
in BREAKING NEWS, POLITICS, मुख्य बातम्या
0
Solapur Mumbai flight service inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरकरांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू झाल्यामुळे उद्योगपती मोठी गुंतवणूक करतील. सोलापुरात आयटी हब उभारले जाईल तसेच शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटी दिले जातील, अशा मोठ्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.(Solapur Mumbai flight service inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis)

 सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा आज प्रारंभ झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला फडणवीस यांच्याह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्ह्यातील आमदार खासदार आदी नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,एखाद्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर संबंधित ठिकाणी हवाई सेवा महत्त्वाची असते. सोलापूरला हवाई सेवा झाल्याने त्यांचा संपर्क थेट मुंबईशी आणि पर्यायाने देश-जगाशी आला आहे. एकदा निर्यात सुरू झाली की आपण जगाशी जोडले जातो. त्यामुळे सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे, असे फडणवीस म्हणाले. सोलापूरमध्ये विमानतळ होते मात्र ते चालू नव्हते. अनेक वर्षापासून सोलापुरातील हवाई सेवा सुरू होऊ शकत नव्हती. आम्ही विचार केला की सोलापूर सारखी महत्त्वाचे विमान सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

सोलापूरला विमान सेवा सुरू झाल्याने भाविकांची संख्या तीन पटींनी वाढेल

सोलापूर जवळ पंढरपूरचा पांडुरंग, स्वामी समर्थ, तुळजाभवानी यांच्यासारखी मंदिर आहेत. त्यामुळे विमानतळ सुरू झाले तर भक्तांचा ओघ वाढेल. सिद्धेश्वर साखर कारखान्याची एक चिमणी हलवल्यामुळे सोलापूरचा विकास आता वेगाने होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर विमानतळाचे नूतनीकरण केले. आम्ही सांगितले होते की हे मोदी सरकार आहे, निश्चित विमान सेवा सुरू होईल. मोदीजींनी विमान सेवाचे महत्त्व समजून घेतले आहे. सोलापूरसाठी आम्ही गॅप फंडिंग दिले आहे. जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता, तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता. सोलापूर मुंबई विमान सेवेसाठी सरकारने तत्काळ १८ कोटी रुपये दिले, असे फडणवीस यांनी सांगितले.

आयटी पार्क उभारणार, पाईप लाईनसाठी १ हजार कोटी देणार

मी आयटी पार्क संदर्भात सांगितले होते मात्र आयटी पार्क सुरू करण्यासाठी विमान सेवा महत्त्वाची होती. आता विमानसेवा सुरू झाल्याने त्यासंदर्भात लवकर पावले उचलण्यात येतील. आम्ही सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहोत. सोलापूर शहरासाठी पाणी पाईपलाईन साठी एक हजार रुपये कोटी रुपये देणार आहोत, पाईपलाईन पूर्ण झाली की सोलापूर शहरालाही इतर शहराप्रमाणे नळाने पाणी येईल, असे फडणवीस म्हणाले.

Previous Post

पीक विम्याचा हप्ता न भरलेल्या ३०% शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीत ठराव

Next Post

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा; ‘डीपीसी’च्या बैठकीत ठराव – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post
MLA - Ranajagjitsinha Patil

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा; 'डीपीसी'च्या बैठकीत ठराव - आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

‘म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण

‘म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण

9 months ago
Mla Ranajagjitsinha Patil

सरसकट मदत जाहीर, तरीही आमदार राणाजगजितसिंह पाटील शेतकऱ्यांसाठी मैदानात

9 months ago
udhampur CRPF Vheical Accident

उधमपूरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं, तिघांचा मृत्यू, १५ जखमी

10 months ago
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.