• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, January 25, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home POLITICS

मालिकांमध्ये येणार्‍या जाहिरातींची वेळ कमी करा, आजींच्या अजब मागणीपुढे सुळेंना हसू अनावर

Sagar by Sagar
October 6, 2025
in POLITICS, BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
Supriya Sule news
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टीव्हीवर विविध चॅनेलवर मालिका सुरू आहेत. मात्र, या मालिका सुरू असताना मध्ये मध्ये खूप वेळ जाहिराती दाखविण्यात येतात. त्यामुळे मालिका पाहताना डिस्टर्ब होते. ही मालिकांमध्ये दाखविण्यात येणार्‍या जाहिरातींची वेळ कमी करा, अशी मागणी एका आजीबाईंनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. आजींच्या त्या अजब मागणीवर सुळे यांना पहिल्यांदा काय उत्तर द्यावे, हेच कळेना. मात्र, त्यांच्या या मागणीवर त्यांना हसू आवरले नाही.(Supriya Sule news)

खा. सुप्रिया सुळे सोमवारी (दि. 6) शहरातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी एका आजींनी सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
NCP PMC Election

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढणार? बोलणी फिस्कटल्याची चर्चा

December 27, 2025

आज्जीचा सुप्रिया ताईंना सिरियलवर प्रश्न !

(Supriya Sule, NCPSpeaks, Pune Rastha Peth, MSEDCL Office, Meeting Officials, Advertisements, Consumer Rights, TV Channels, Pune, Maharashtra)#maharashtra #pune #supriyasule #ncpspeaks #msedcl #tvchannels #advertisement #viralkarbhar pic.twitter.com/Ibikvyk550

— Viral Karbhar (@ViralKarbhar) October 6, 2025

त्या आजीबाई म्हणाल्या की, टीव्ही पाहण्यासाठी पैसे भरतो आणि जाहिरातीच दिवसभर पाहायच्या का? 10 मिनिटांचा कार्यक्रम असतो आणि बाकी 20 मिनिटे जाहिरातीत जातात. मी कुठे तक्रार करू, हेच मला सुचत नाही. योगायोगाने तुम्ही आलात, त्यामुळे तुमच्याकडे मी मागणी केली आहे. जाहिराती बघून वैताग आला आहे.

एक जाहिरात दोनदोनदा दाखवतात. दरम्यान, सीरिअलचा पुढील एपिसोड दाखवत नाही का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी आजींना विचारला. यावर त्या म्हणाल्या की, थोडंसच दाखवतात. 20 मिनिटांची जाहिरात असते. त्यामुळे काही करता आलं तर बघा, अशी मागणी आजींनी केली. यावर सुप्रिया सुळे यांनी बघते बघते म्हणत आजींना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Previous Post

‘महाज्योती’ला १,५०० कोटींचा निधी! इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ६३ वसतिगृहे – मुख्यमंत्री

Next Post

कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

Next Post
Nagarparishad-Nagarpanchayat Reservation

कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Mpsc Exam Updates

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली

4 months ago
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! कर्करोग उपचारांसह झाले ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय

4 months ago
Youth commits suicide to get reservation in ST

बंजारा समाजाला ST आरक्षण द्या,धाराशिवच्या तरुणाची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

4 months ago
Mla Ranajagjitsinha Patil

सरसकट मदत जाहीर, तरीही आमदार राणाजगजितसिंह पाटील शेतकऱ्यांसाठी मैदानात

4 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.