• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, September 4, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत करणार: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Terna Vruttant by Terna Vruttant
September 30, 2025
in मुख्य बातम्या, BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र
0
Devendra Fadanvis on Crop Loss Relief
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत केली जाईल. ओला दुष्काळ कुठेही नाही, शिवाय आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, परंतु ओला दुष्काळ पडल्यानंतर ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (दि.३०) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.(Devendra Fadanvis on Crop Loss Relief)

ओला दुष्काळ मॅन्यूअलमध्ये नाही

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “६० लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची पैसे वितरीत करण्यास सुरूवात केली आहे. पुढील २ ते ३ दिवसात नुकसानीची सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल. ज्या-ज्या प्रकारचं नुकसान झालं आहे, त्यासंदर्भात मदत करण्यासाठी पुढच्या आठवड्यात घोषणा केली जाईल. दिवळापूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ओला दुष्काळ मॅन्यूअलमध्ये नाही. परंतू ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती आम्ही देणार आहोत.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

दिल्लीची वाट न पाहता मदत करण्यास सुरूवात

आता नुकसानीची आकडेवारी जमा होत आहे. पुढच्या आठवड्याच्या आत आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.दिल्लीला प्रस्ताव पाठवावा लागतो, मात्र अजून आकडे जमा होत आहेत. त्यामुळे दिल्लीची वाट न पाहता मदत करण्यास सुरूवात करणार आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टी, टंचाईसाठी ‘डीपीडीसी’चा १०% निधी वळवणार

दरम्यान, पूरस्थिती आणि टंचाईच्या काळात तातडीने करावयाच्या मदतकार्यासाठी वेळेत निधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण दहा टक्के निधी वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नियोजन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला. या निर्णयामुळे सध्या पूरस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या जिल्ह्यांत हा निधी वापरता येणार आहे.

Previous Post

आडवा पडलेला ऊस कारखाने सुरू होताच प्राधान्याने गाळपासाठी घेतला जाईल – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! कर्करोग उपचारांसह झाले ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय

Next Post
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! कर्करोग उपचारांसह झाले 'हे' 5 महत्वाचे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

circuit bench kolhapur

कोल्हापूरात हायकोर्टाचे सर्किट बेंच, न्यायदानाची कक्षा विस्तारली

1 year ago
Anti-drug campaign to be implemented across the district

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
CM Devendra Fadnavis

राज्यातील २९ महापालिकांना मिळणार आयएएस आयुक्त : ‘नगरविकास’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

12 months ago
MSRTC Senior Citizens

ज्येष्ठ नागरिकांसाठी ५८५ रुपयांत राज्यभर प्रवास

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.