• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home देश-विदेश

सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन;कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला

Terna Vruttant by Terna Vruttant
September 16, 2025
in देश-विदेश, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन;कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं काल (सोमवारी, ता १५) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असतानाच चक्कर आली होती. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे हे नातू होते.(Adv Siddharth Shinde Passed Away)

सिद्धार्थ शिंदे यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची बारकाईने जाण आणि संविधानाविषयी सखोल ज्ञान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मूळचे श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ शिंदे यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहेत. केसेस, न्यायालयीन निर्णय, न्यायाधीशांचा दृष्टिकोन आणि कायद्याचे बारकावे हे सर्व ते सोप्या भाषेत सांगत असत.

Related posts

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026

गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. तत्काळ त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने न्यायालयीन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, कायद्याची सोपी आणि समजण्यासारखी मांडणी करणारा जाणकार आवाज कायमचा हरपल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव नवी दिल्लीहून  आज (मंगळवार १६ सप्टेंबर २०२५ रोजी) सकाळी पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यात येणार असून दुपारी १ वाजता वैकुंठ स्मशान भूमी, रविवार पेठ,  पुणे येथे अंत्यसंस्कार केले जातील. 

Previous Post

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरला धाराशिव दौऱ्यावर;स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीत 8 धडाकेबाज निर्णय, महाराष्ट्र अ‍ॅनिमेशन, VFX, गेमिंग धोरण जाहीर

Next Post
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत 8 धडाकेबाज निर्णय, महाराष्ट्र अ‍ॅनिमेशन, VFX, गेमिंग धोरण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Tulja Bhavani Temple

Tulja Bhavani Temple : खासदार सुनील तटकरे यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतले तुळजाभवानी देवींचे दर्शन

11 months ago
Dharashiv Police

शिपाईच निघाला मास्टरमाइंड;तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा

8 months ago
Operation Sindoor

भारताने पाकिस्तानची एफ-१६, जेएफ-१७ सह १० लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली; हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा

8 months ago
NEW HOSPITAL CONSTRUCTION

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल- आमदार राणाजगजितसिंह पाटील 

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.