• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, April 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

२० ऑगस्टपर्यंत तुळजाभवानी देवीचे पेड दर्शन व धर्म दर्शन बंद राहणार

Terna Vruttant by Terna Vruttant
August 7, 2025
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
shri tuljabhavani temple shikhar
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुळजाभवानी मंदिरातील गाभा-याच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा कालावधी आधी १ ते १० ऑगस्ट पर्यंत होता, परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे संस्थानच्या वतीने परिपत्रकाद्वारे कळवले आहे. २० ऑगस्टपर्यंत फक्त देवीचे मुखदर्शन भाविकांना करता येणार आहे. देवीच्या गाभाऱ्यात जिर्णोद्धाराचे काम हाती घेतल्याने, मंदिर संस्थान आणि पुरातत्व विभागाच्या निर्णयानुसार या काळात कोणतेही व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन किंवा देणगी दर्शन होणार नाही.(restoration of tulja bhavani temple)

गाभाऱ्यातील जीर्णोद्धारास सुरुवात

तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टदश महाशक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ मानलं जातं. दररोज हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्ती आणि शिखर भागाच्या कामांवरून स्थानिकांत आणि भाविकांमध्ये वाद सुरू होता. अखेर पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर गाभाऱ्यातील जीर्णोद्धारास सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related posts

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026

या निर्णयाची अधिकृत माहिती देण्यासाठी मंदिर संस्थानानेजाहीर प्रगटन जारी केलं आहे. त्यात स्पष्ट करण्यात आलं की, २० ऑगस्ट पर्यंत जीर्णोद्धार कार्य सुरु असून या कालावधीत भाविकांनी तुळजापूरला येताना याची नोंद घ्यावी. गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीच्या आसपास जिर्णोद्धाराचे काम सुरू राहील. त्यामुळे श्रद्धेच्या दृष्टीने कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मुखदर्शनाची सुविधा सुरु राहणार आहे.

Previous Post

आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत तुमच्यासह मोदींना मोजावी लागेल- मनोज जरांगे

Next Post

उधमपूरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं, तिघांचा मृत्यू, १५ जखमी

Next Post
udhampur CRPF Vheical Accident

उधमपूरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं, तिघांचा मृत्यू, १५ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

mumbai local blasts 2006

Mumbai local blasts : 2006 च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपी निर्दोष मुक्त; उच्च न्यायालयाचा निर्णय

9 months ago
Supreme court

जि. प., पं. स. निवडणुकांमध्ये 2025 च्या नियमांनुसार आरक्षण

7 months ago
Supriya Sule news

मालिकांमध्ये येणार्‍या जाहिरातींची वेळ कमी करा, आजींच्या अजब मागणीपुढे सुळेंना हसू अनावर

7 months ago
NCP PMC Election

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढणार? बोलणी फिस्कटल्याची चर्चा

4 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!
  • धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड
  • धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.