• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, July 27, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

Tuljapur Employment Fair : शासकीय योजनांचा लाभ घेत युवक बनले यशस्वी उद्योजक

Terna Vruttant by Terna Vruttant
July 23, 2025
in धाराशिव
0
Tuljapur employment fair

रोजगार मेळाव्यात बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील

12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गरजू घटकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आमदार पाटील यांचे आवाहन

जिल्ह्यातील हजारो युवक स्वयंरोजगारातून यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. त्या माध्यमातून शेकडो कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार लाभला आहे. समाजातील इतर गरजू घटकांनीही राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.(Tuljapur employment fair)

भविष्यातील मोठ्या संधी पदरात पाडून घेण्यासाठी युवक आणि युवतींनी नोकरीचा अनुभव घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्यामध्ये व्यवसायाची कौशल्य निर्माण होतील, जेणेकरून त्यातून आपले कुटुंबही आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी युवकांसमोर खुल्या करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत झाली असून भविष्यात असे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

Related posts

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

July 25, 2025
Body Donation Dharashiv

धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच देहदान

July 25, 2025

५६४ उमेदवारांनी दिल्या मुलाखती

तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या उपक्रमामध्ये शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या मेळाव्यास दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, पदवीधर, तसेच अभियांत्रिकी, फार्मसी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यभरातील ३२ हून अधिक मान्यताप्राप्त कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला आणि या मेळाव्यातून ५६४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. या मेळाव्यात अनेक नामवंत उद्योजक व एचआर प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, तहसीलदार अरविंद बोळंगे, जिल्हा कौशल्य विभाग सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी प्रवीण आवताडे, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजनकर, तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती होती

Previous Post

Appointment of Vice President : उपराष्ट्रपती पदाचा बहुमान महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याला मिळणार?

Next Post

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

Next Post
Tuljabhvani Temple Prsad Seva

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv ITI

Dharashiv ITI शासकीय आयटीआयसाठी ४० कोटींचा निधी, अद्ययावत संकुल बांधण्यात येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

5 days ago
mumbai local blasts 2006

Mumbai local blasts : 2006 च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपी निर्दोष मुक्त; उच्च न्यायालयाचा निर्णय

5 days ago
“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका

“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका

2 months ago
अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

2 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Country’s first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला ‘एआय’ आधारित सोयाबीन प्रकल्प

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • भारतीय लष्कराची मोठी घोषणा! ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेडचा सैन्यदलात समावेश
  • मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक
  • महायुतीच्या मंत्र्यांमध्ये जुंपली; संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात कामकाजावरून वाद

Category

  • BREAKING NEWS
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Rudra & Bhairav Briged

भारतीय लष्कराची मोठी घोषणा! ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेडचा सैन्यदलात समावेश

July 26, 2025
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

July 26, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.