• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना फटका, काही रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या, पाहा वेळापत्रक

Terna Vruttant by Terna Vruttant
August 19, 2025
in मुख्य बातम्या
0
long distance train canceled due to heavy rain
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेला त्याच फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तर ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. खास करून मराठवाड्यातून येणाऱ्या काही गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच काही गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन म्हणजे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. (long distance train canceled due to heavy rain)

पुढील गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

गाडी क्रमांक : 12071
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हिंगोली
नियोजित वेळ : 12:10 वाजता
गाडी सुटण्याची नवीन वेळ : 16:45 वाजता

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

गाडी क्रमांक : 20706
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना
नियोजित वेळ : 13:10 वाजता
गाडी सुटण्याची नवीन वेळ : 17:15 वाजता

गाडी क्रमांक : 17612
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड
नियोजित वेळ : 18:45 वाजता
गाडी सुटण्याची नवीन वेळ : 21:00 वाजता

शॉर्ट टर्मिनेशन (Short Termination)

गाडी क्रमांक : 12072
हिंगोली -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
इगतपुरी येथे गाडी थांबवण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेली ट्रेन 

गाडी क्रमांक 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- जालना वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईनवरून तपासून घ्यावी, त्यानंतरच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे. पावसामुळे लांब पल्ल्याच्या  रेल्वे वाहतूकीला ही आता फटका बसला आहे. 

Previous Post

मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Next Post

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, थेट कानशिलात लगावली

Next Post
Delhi CM Rekha Gupta

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, थेट कानशिलात लगावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित

9 months ago
Tuljapur devi daarshan open

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

7 months ago
MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

5 months ago
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन;कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला

सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन;कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.